महत्वाच्या बातम्या
-
Cataract Symptoms and Treatment | 'मोतीबिंदू' आजार वेळीच गांभीर्याने घ्या | लक्षण व उपचार - नक्की वाचा
मोतीबिंदू या आजारामध्ये डोळ्यातील लेन्स ढगाळ होतात आणि दृष्टी अस्पष्ट होते. हा आजार सामान्यपणे वयस्कर लोकांमध्ये होताना दिसून येतो ज्यामुळे नेहमीची कामं, गाडी चालवण्याची क्षमता, वाचणे, पाहण्याची क्षमता यावर प्रभाव पडलेला दिसून येतो.
4 वर्षांपूर्वी -
Dracunculus Medinensis symptoms | 'नारू' आजार ज्याची अनेकांनी माहिती नाही | लक्षणे व उपचार - नक्की वाचा
अठराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेच्या गिनी समुद्रकिनाऱ्यावर नारूचा प्रथम कृमी आढळला. याला गिनी वर्म असेही म्हणतात. नारू हा आजार हात,पाय किंवा खांद्यावर झालेला दिसून येतो. मादीच्या विषारी स्रावापासून त्वचेखाली फोड तयार होतो आणि फोड फुटून तेथे व्रण तयार होतो. या व्रणाच्या तळाशी द्रव बाहेर येत असतो.
4 वर्षांपूर्वी -
Sciatica Symptoms | 'सायटिका' हा गंभीर आजार काय आहे? याची लक्षणे व उपचार - नक्की वाचा
सायटिका ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाची नाडी असते. ही पाठीच्या मणक्यापासून सुरु होते आणि काही दोन्ही पायापर्यंत गेलेली असते. जर हिच नाडी दुखावली गेली तर हा आजार होऊ शकतो. या आजारात पाठीपासून ते पायापर्यंत अत्यंत वेदना होतात.
4 वर्षांपूर्वी -
Influenza Symptoms and Causes | इन्फ्लुएंझा आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचार - नक्की वाचा
इन्फ्लुएंझा हा आजार आरएनए या विषाणूमुळे होतो. हा एक सामान्य संसर्गजन्य आजार असून जो खोकला आणि शिंका याद्वारे पसरतो. हिवाळ्यात ह्या आजाराचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे याला मोसमी फ्लू असेदेखील म्हणतात. आरएनए विषाणू हा श्वसनमार्गाला जास्त परिणाम करतो. इन्फ्लुएंझाचे निराकरण १ आठवड्यात किंवा १० दिवसात सुद्धा होते. ५ वर्षाखालील व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये इन्फ्लुएंझा हा आजार होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Blisters symptoms and causes | 'गळू' आजार | लक्षणे आणि उपचार - नक्की वाचा
गळू म्हणजे त्वचेच्या पृष्ठभागावर छिद्रांमध्ये द्रव्याचा संग्रह असणे. हात आणि पाय दोघांवर गळू येण्याची शक्यता असते. गळू मध्ये रक्त किंवा पस यासारखा द्रव असतो. त्वचा उघडी असली की वारंवार होणारी जळजळ यामुळे इजा होते.
4 वर्षांपूर्वी -
Beriberi symptoms | 'बेरीबेरी' आजार | लक्षणे वाढवू शकतात ही कारणे - नक्की वाचा
बेरीबेरी हा आजार १००० प्रकरणापेक्षा दुर्मिळ आहे आणि कोणत्याही लिंगात होऊ शकतो. बेरीबेरी अनेक कारणांमुळे होऊ शकतो कसे की अपुरे अन्नधान्य, जास्त दारू, डायलेसिस, एसएलसी १९२ जिनमध्ये उत्परिवर्तन यासारख्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Cerebral Palsy Causes | 'सेरेब्रल पाल्सी' | मुलांच्या विकसनशील मेंदूशी संबंधित गंभीर आजार - नक्की वाचा
दरवर्षी ३००० बालकांमागे ३ मुलं सेरेब्रल पाल्सी आजाराने त्रस्त आहेत. सेरेब्रल पाल्सी हे भारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे. सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. सेरेब्रल पाल्सी हा विकार हालचालींशी संबंधित असून यात स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्नायूंच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला होणाऱ्या हानीमुळे होतात.
4 वर्षांपूर्वी -
Headache Yoga Mudra | डोकेदुखीपासून आराम हवा आहे? | हि आहेत ३ प्रभावी योगासने
डोकेदुखी ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या आहे, ज्याचा तुमच्या जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होतो. डोकेदुखीमुळे तुम्हाला अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. डोकेदुखीमुळे कमी झोप, तणाव, जेवण न जाणे अर्थात कमी भूक लागणे आणि सतत घाम येणे इत्यादी समस्या उद्भवतात. डोकेदुखीच्या उपचारांसाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. प्राचीन काळापासून योगा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. उत्तम आरोग्य ठेवण्याच्या दृष्टीने योगा करण्याचे अनेक फायदे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | टॉक्सिक शॉक सिंड्रोम | महिलांच्या आरोग्याला ठरतोय घातक | लक्षणे जाणून घ्या
टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा मानवी शरीरासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारा रोग आहे. हा रोग स्टायफिलोकोकस ऑरियस किंवा स्टाफ नावाच्या सूक्ष्मजंतूचे प्रमाण खूप वाढल्यानंतर होतो. हे सूक्ष्मजंतू महिलांच्याच शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. टॉक्सिक शॉक सिंड्रोम सर्वसाधारणपणे पीरियड्सच्या वेळेस अर्थात मासिक पाळीच्या वेळेस महिलांना अधिक त्रास देतो. ज्या महिला टॅम्पोन वापरतात, त्यांना या रोगाचा अधिक त्रास होत असल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत आढळले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First । 'पोटातील अल्सर' । पोटात अल्सर झाल्यास शरीर देतं ‘हे’ विचित्र संकेत - नक्की वाचा
पोटातील अल्सर हा आजार पोटात अत्यंत वेदना, भूक न लागणे आणि वजन कमी होणे यावरून ओळखता येतो. हे फोड लहान आतड्यामध्ये विकसित होतात. हा आजार अनेकदा जिवाणूच्या उपस्थितीमुळे निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा गुंतागुंतीची आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या लोकांना एंडोस्कोपीचा सल्ला दिला जातो.
4 वर्षांपूर्वी -
Health First । ‘मेनोपॉझ’ची लक्षणे आणि त्रास कसा कमी करायचा - नक्की वाचा
स्त्रियांच्या आयुष्यात ३ मोठ्या प्रक्रिया घडतात ज्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांचे मोठे भागीदार असतात.. सगळ्यात पहिले मासिक पाळी चालू होणे.. ह्यामधून स्त्रीत्वाची चाहूल लागते.. शारीरिक बदल होतातच.. पण मानसिक बदल देखील खूप होतात. दुसरी प्रक्रिया म्हणजे मातृत्व.. शारीरिक आणि मानसिक बदलच काय, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी घटना म्हणजे आई होणे. ह्या दोन्ही घटना खूप त्रासदायक असल्या तरीही, आनंदात साजऱ्या होतात. ह्या घटना घडत नसतील तर चिंतेचाही विषय ठरतो. मेडिकल ट्रीटमेंट्स नंतर ह्या चिंतेचे निराकरणही होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? | वाचा पहिल्या 5 टॉप गोष्टी
मागील काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये आपल्या आरोग्याबाबत नवीन क्रेज तयार झालीय. महिलांच्या सौंदर्यप्रसाधन वस्तूंप्रमाणे पुरुषांसाठी देखील अनेक वस्तू बाजारात लाँच करण्यात आल्यात. मात्र, त्यानंतरही अशा काही चुकीच्या आणि खोट्या गोष्टी आहे ज्यावर लोक आजही सहजासहजी विश्वास ठेवतात. इंटरनेटवर पुरुषांच्या लैंगिक आयुष्यापासून तर अगदी केस गळण्यापर्यंत अनेक चुकीच्या थियऱ्या मांडणाऱ्या वेबसाईट्सचा खच पडलाय.
4 वर्षांपूर्वी -
Health First । ‘चेस्ट कंजेशन’ । छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे नक्की कशामुळे होते? - नक्की वाचा
छातीवर दडपण आले, छातीत भरून येणे किंवा छातीत जडपणा जाणवला की आपण एकदम घाबरून जातो त्याचा संबंध थेट हृदयविकाराची जोडून आपल्याला नक्की काय झाले आहे अशी भीती वाटते. परंतु प्रत्येक वेळी छातीवर दडपण आले म्हणजे तो हृदय विकार नसतो. सर्दी, खोकला, छातीत कफ होणे या कारणांमुळे सुद्धा छातीवर दडपण येऊ शकते. छातीवर दडपण आले असण्याची अनेक लक्षणे दिसून येतात. आज आपण याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First । पाय आणि छातीत दुखतंय ? । असू शकतो ‘हा’ जीवघेणा आजार - नक्की वाचा
जर पाय आणि छातीत एकाच वेळी दुखत असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवी. तसं तर ही स्थिती सहसा उद्भवत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का पायांच दुखणं आणि हृदयाचं आरोग्य यांचा घनिष्ट संबंध असतो. जर एखाद्याला असा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'काचबिंदू' डोळ्यांचा गंभीर आजार | कारणे आणि उपचार
काचबिंदू हा डोळ्यांचा गंभीर आजार आहे. ज्यामध्ये ऑप्टिक नर्व्हला हानी झाल्यामुळे हा आजार होऊ शकतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असतो. पण या आजारात महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे - नक्की वाचा
नुसत्या दुधाचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक यात असतात. पण तुम्हाला माहित आहे का सुंठाच्या दुधाचे सेवन करून तुम्ही अनेक समस्यांपासून लांब राहू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'मायोपिया' आजाराने आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही | लक्षणे आणि उपचार
मायोपिया हा आजार डोळ्यांशी निगडित असतो ज्यामध्ये आपल्या नीट दिसू शकत नाही. मुळात या आजारात आपल्याला जवळची वस्तू नीट दिसू शकते पण लांबची वस्तू अस्पष्ट दिसते. मायोपिया मध्ये दोन प्रकार पडतात ज्यामध्ये गंभीर आणि सौम्य असे दोन प्रकार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्पाँडिलिसिस आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार - नक्की वाचा
पूर्वी वृद्धावस्थेतील आजार म्हणून ओळखले जाणारे आजार हल्लीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच उद्भवत आहेत. मानदुखी किंवा सर्व्हायकल स्पाँडिलिसिस हा त्यापैकीच एक.सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | क्षयरोग एक संक्रमित रोग | जाणून घ्या लक्षणे - नक्की वाचा
क्षयरोग हा एक संक्रमित रोग असून जगातील एक तृतीयांश लोकांना याची लागण होताना दिसून येते. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर क्षयरोगवाहक फुफुस्सात बंद होतात. या गोष्टीमुळे खोकला, रक्ताची थुंकी, ताप आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कांजण्या येणे एक संसर्गजन्य रोग | जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
कांजण्या हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. या आजाराची लागण प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होताना दिसते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या हा आजार कशामुळे होतो आणि याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE