28 January 2025 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Health First | प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात खाता? | मग या बाबी नक्की जाणून घ्या

Rice cooked in a pressure cooker is beneficial

Health First | भारतात खाद्यसंस्कृतीत तांदूळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. काही लोक पॅनमध्ये तांदूळ शिजवतात जेणेकरून ते त्यावरील स्टार्च काढता येईल. तर काही लोकांना प्रेशर कुकरमध्ये भात शिजवून खायला आवडतो. परंतु, तुम्हाला हे माहिती आहे का की कोणत्या पद्धतीने शिजवलेला भात तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो? पॅनमध्ये शिजवलेल्या भातापेक्षा प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात चांगला असतो. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या भाताचे फायदे जाणून घेऊयात.

वजनावर नियंत्रण – Weight control:
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने त्याचा स्टार्च टिकून राहतो. ज्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. त्याच वेळी जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर प्रेशर कुकरमध्ये भात शिजवताना त्यात तूप घाला.

पचन चांगले होते – Good Digestion:
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने तो चांगला शिजतो. यामुळे पचन प्क्रया देखील सुरळीत होते. त्यात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवल्यास तो अधिक पचण्याजोगा बनतो.

पौष्टिकता टिकवून राहते -Maintained Nutrition:
तांदूळ शिजवण्यासाठी प्रेशर कुकर किंवा स्टीमिंग पद्धतीचा वापर करा. असे मानले जाते की प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात आगीच्या कमी संपर्कात आल्याने त्याचे पौष्टिक मूल्य टिकून राहते

बॅक्टेरियांपासून राहतो मुक्त – Bacteria Free:
जास्त उष्णता आणि दाबामुळे प्रेशर कुकरमध्ये तांदूळ शिजवल्याने तो बॅक्टेरियांपासून मुक्त राहतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Health First Rice cooked in a pressure cooker is beneficial for health.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x