Health First | भाजकी लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई, २५ ऑक्टोबर: आपण भाजकी लवंग खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. भाजकी लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊया. लवंग आपल्या प्रत्येकाच्या घरात पहायला मिळते, तो एक मसाल्याचा पदार्थ आहे. परंतू त्याचा आयुर्वेदामध्ये देखील वापर केला जात होता. आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग या पदार्थास आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते.
- भाजलेल्या किंवा भाजक्या लवंगाच सेवन केल्यानं तोंडातील वास उद्भवणाऱ्या जंतांचा नायनाट होतो आणि तोंडाचा वास कायमचा दूर होतो.
- दात दुखत असल्यास लवंग भाजून दातांच्या खाली दाबून ठेवावं आणि हळुवार चावावं. असे केल्यास दात दुखी पासून सुटका मिळेल.
- एखाद्या प्रवासामध्ये किंवा घरात आपल्याला मळमळत असल्यास किंवा उलटी सारखं होत असल्यास भाजकी लवंग चावावी. असे केल्यास आराम मिळेल.
- या मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. आपल्याला डोकेदुखीचा त्रास तीव्रतेने होत असल्यास, दोन लवंगा भाजून खाव्यात. या मुळे डोकेदुखी पासून सुटका होते.
- जेवल्यावर भाजकी लवंग चावल्याने ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ दूर होते. दोन लवंगा भाजून खाल्ल्यानं कोरडा खोकला, कफ सारख्या त्रासापासून सुटका मिळतो. या शिवाय घशातील सूज देखील दूर होते.
- थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवा, जेव्हा आपले नाक बंद होईल किंवा सर्दी झाल्यास एकदा वास घेतला तर आपले नाक पटकन मोकळे होते.
- आपल्या जेवणाच्या अनियमित वेळेमुळे त्याचा आपल्या शरिरावर विपरीत परिणाम होवून काहींना ती अॅसिडीटी जाणवते, त्यासाठी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंगचा खिस करून चांगले मिसळून प्यावे. असे केल्यास आपली अॅसिडिटी लवकर बरी होते.
- सांधेदुखी गुडघेदूखी असल्यास त्यावर उपाय म्हणून आपण लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्यास त्यांचा बर्यापैकी त्रास कमी होतो. जास्त घाम येत असल्यास त्यावर उपाय म्हणून गरम पाण्यामध्ये लवंग वाटून ती पाण्यात मिसळून पिल्यास या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो.
Article English Summary: Cloves are the flower buds of the clove tree, an evergreen also known as Syzygium aromaticum Found in both whole and ground forms, this versatile spice can be used to season pot roasts, add flavor to hot beverages, and bring spicy warmth to cookies and cakes. You may know cloves as one of the main ingredients in gingerbread baked goods or a staple spice in Indian cuisine. Cloves are best known as a sweet and aromatic spice, but they have also been used in traditional medicine. In fact, animal studies have found that the compounds in cloves may have several health benefits, including supporting liver health and helping stabilize blood sugar levels. Cloves contain fiber, vitamins, and minerals, so using whole or ground cloves to add flavor to your food can provide some important nutrients. Cloves also contain a compound called eugenol, which has been shown to act as a natural antioxidant. In fact, a test-tube study found that eugenol stopped oxidative damage caused by free radicals five times more effectively than vitamin E, another potent antioxidant.
Article English Title: Roasted clove benefits for good health article.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE