28 January 2025 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Health First | स्किझोफ्रेनिआ आणि मानसिक स्थिती | माहिती असणं गरजेचं आहे - नक्की वाचा

Schizophrenia mental disorder

मुंबई, ०२ ऑगस्ट | बऱ्याचदा आपल्या इथे मानसिक आजाराबद्दल फार कमी माहिती मिळते आणि त्यापैकी एक म्हणजे स्किझोफ्रेनिआ. हा आजार माणसाला कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यासाठी योग्य ते उपचार सुद्धा उपलब्ध आहे . फक्त त्या व्यक्तीला योग्य तो आधार देण्याची गरज असते. जाणून घेऊया, या आजाराबद्दल !

स्किझोफ्रेनिआच्या लक्षणांमध्ये असमंजसपणा, भ्रामकता आणि गोंधळाची वर्तणूक यांचा समावेश होतो. काही वेळेला कौटुंबिक पूर्व इतिहासामुळे एखाद्या व्यक्तीला या आजाराची लक्षणे दिसू शकतात. उपचारामध्ये औषधोपचार, सोबतच मित्र आणि कुटुंबातील सदस्याचे सहकार्य व आधार समाविष्ट आहे. या अवस्थेच्या पुनरावृत्तीची शक्यता तुलनेने जास्त असते. स्किझोफ्रेनिआ असलेल्या लोकांमध्ये तुटक संवादाचे भिन्न प्रकार दिसतात, अचानक स्फोटक क्रोध येणं हेही दिसून येतात.

यावर उपचार म्हणून मानसोपचारतज्ज्ञ योग्य त्या औषधाचा समावेश करतात. अनेकदा कौशल्य प्रशिक्षण ह्यासारखे उपक्रम देखील राबवले जातात जेणेकरून त्यांना समाजाचा भाग म्हणून मान्यता मिळवून देता येते. या सोबत योग्य ते समुपदेशन देऊन सुद्धा या आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जातात

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x