26 December 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

Health First | शहरांमध्ये पाऊसाच्या पाण्यातून चालताना पाय सुरक्षित ठेवा | या रोगांपासून सावधानता

rain season safety

मुंबई, 10 जून | जर पावसाच्या दिवसात खबरदारी न घेता पाण्यातून चालत गेल्यास, किंवा व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा अशा पाण्याशी संपर्क आला तर लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. श्या व्यक्तींनी 72 तासांच्या आतमध्ये, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.

कश्यामुळे होतो लेप्टोचा संसर्ग संपर्क:
पावसाच्या पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस या रोगाचे लेप्टोस्पायरा या नावाचे जंतू असतात, योग्य काळजी न घेता तसेच लागले, खरचले असल्यास व्यक्तींच्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात.

या रोगची लक्षणे दिसून येत नाही त्यामुळे 72 तास मध्ये याचे लसीकरण टोचून घेणे आवश्यक आहे. उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. शक्यतो पाण्यातून चालत असताना बूट घाला, तसेच पावसाच्या पाण्यातून चालत आल्यास साबण लावून हात, पाय धुवावे व स्वच्छ करावे.

 

News English Summary: If you walk in the water without care on a rainy day, or if a person’s body is injured or scratched, such leptospirosis has been reported. Individuals need to seek medical advice within 72 hours. Such information has been given by health experts.

News English Title: Take care during walking in Rain water in rain season news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x