Health First | आंबट गोड चिंच आहे आरोग्यास लाभदायक
मुंबई २१ मे : आपल्याकडे चिंचेचा उपयोग अगदी पूर्वपरंपरागत करण्यात येत आहे. याचा आंबटगोड स्वाद कोणत्याही पदार्थाला अधिक रूचकर बनवतो. याचा उपयोग चटणी स्वरूपात अथवा पाणी पुरीमध्ये आंबटपणा आणण्यासाठी, आमटीमध्ये अथवा अनेक खाद्यपदार्थांमध्ये करण्यात येतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण याशिवाय चिंच अनेक आजारांपासूनही आपलं रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरते याची तुम्हाला माहिती आहे का? यामुळेच चिंचेचा उपयोग हा नियमितपणे आजतागायत करण्यात येतो. चिंचेमध्ये नक्की कोणकोणते गुण आहेत आणि कशा प्रकारे याचा फायदा होतो हे आपण या लेखातून पाहणार आहोत.
चिंचेमध्ये असलेले घटक आपल्या शरीरातील व्हिटॅमिन्सची आणि इतर घटकांची कमतरता पूर्ण करू शकतात. चला तर जाणून घेऊया चिंचेचे चमत्कारीक फायदे –
1. चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते. चिंचेचे सेवन केल्याने डोळ्यातील त्रास, सर्दी-पडसं पासून आराम मिळतो . हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
2. पाचन तंत्र चांगले असले की आरोग्य चांगले राहते.चिंचेमुळे पाचन तंत्र मजबूत होते आणि समस्या सुधारते. अपचनाची समस्या याचे सेवन केल्याने दूर होते.
3. या मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, पोटॅशियम, फायबर आणि मॅंगनीज सारखे पदार्थ आढळतात.
4 . याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब ची समस्या कमी करण्यात मदत मिळते. या मध्ये असलेले घटक अँटीऑक्सीडेंट पातळीला वाढवते.
5. या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारात आराम मिळतो.
6 . चिंचेचे सेवन केल्याने फायबरची पातळी वाढवते, ज्यामुळे भूक कमी लागते. या मुळे वजन कमी करण्यास मदत होते.
7. चिंचेमध्ये असणारे आयरन रक्ताची कमतरता पूर्ण करते. .या मुळे हिमोग्लोबिन वाढते.
8. चिंचेचे सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्तीची पातळी देखील वाढते यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पॉली सेचेराईड देखील असते ,जे आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते.
News English Summary : You have a very preconceived notion of tamarind. Its sour sweet taste makes any dish more palatable. We all know that it is used in chutney form or in pani puri to bring acidity, in amti or in many foods. But did you know that tadpoles are also useful in protecting us from many diseases? This is why tamarind is used regularly today.
News English Title: Tamarind is beneficiary to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News