वाशीम | RT-PCR'च्या 110 नमुन्यांत आढळली बुरशी | पुन्हा कोरोनाची चाचणी होणार
मुंबई, ०४ मार्च: काल दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, काल ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.
दरम्यान, वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरटी-पीसीआरच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे नमुने जास्त दिवस उघड्यावरच पडून असल्याने ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा प्रकार १ मार्च रोजी उघड झाला आहे. वाशीम येथील प्रयोगशाळेने बुरशी आलेले हे ११० नमुने परत केले. नागरिकांना आता पुन्हा चाचणी करावी लागणार आहे. (The laboratory in Washim returned 110 corona test samples of fungus)
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला की नाही याचे निदान करण्यासाठी ‘आरटी-पीसीआर’ चाचणी केली जाते. ही चाचणी करण्यासाठी संदिग्ध रुग्णाच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जातो. स्रावाचे नमुने घेण्यासाठी आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना चाचणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी प्रसार माध्यमांनी संपर्क साधला, पण संपर्क होऊ शकला नाही.
News English Summary: As the RT-PCR test samples taken at the primary health centers at Jaulka and Shirpur in Malegaon taluka of Washim district were left in the open for more days, it was revealed on March 1 that fungus had formed in 110 samples. The laboratory in Washim returned 110 samples of mold. Citizens will now have to re-test.
News English Title: The laboratory in Washim returned 110 corona test samples of fungus news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER