Health first । रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय | आहारतज्ज्ञांच्या अनुभवातून खास टिप्स
मुंबई २३ एप्रिल : कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे झाले की, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला कोरोनाची लागण देखील होणार नाही.या दिवसांत घाबरून न जाता घरी बसून आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो हे आपण आहारतज्ज्ञांच्या अनुभवातून समजून घेऊ.
खास टीप्स;
- घरी राहणंं हा सर्वात महत्वाचा भाग
- घरी जेवण जितकं शिजवून खावू त्यामधून जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
- आवळ्याचे पदार्थ खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
- WHO च्या सर्व महत्वाच्या टीप्स पाळते
- पोहे, उपमा यासारख्या मराठमोळ्या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
- दुपारची एक छोटीशी झोप मिळाली तर फायदेशीर ठरेल
- घरी आहात त्यामुळे जागं राहू नका…. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा
News English Summary: Given the growing number of corona patients, we need to take special care. Everyone has to take care of their health while staying safe at home. The most important thing to stay away from corona is to have a strong immune system. If you have a good immune system, you won’t even get a corona infection.
News English Title: Tips for boosting immunity news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY