Health First | लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स । अधिक माहितीसाठी वाचा
मुंबई ५ एप्रिल : पहिला दात येणापुर्वीच त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर एखाद्या स्वच्छ कापडाने त्याच्या हिरड्या पुसुन घ्याव्यात. हिरड्यांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते.
दातांची काळजी कशी घ्यावी :
माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमीत दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं, डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीनेच दात स्वच्छ करणं या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात. जर दातांतील जेवणाचं कण साठून राहिले तर त्याला फूड लॉजमेंट म्हणतात.मुखाचे दोन प्रकारचे आजार दात कीडणं (झाडाला कीड लागणं) दातांच्या हिरड्या आणि हाड खराब होणं (जमिनीला कीड लागणं).दातांचे हाड आणि हिरड्या खराब होण्याच्या आजाराला पायोरिया असं म्हणतात. असा हिरड्या आणि हाड खराब होण्याचे आजार जेवणाचे कण अडकल्यामुळेच होतात. जसं की हिरडीला सुज येणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं, तोंडातून दुर्गंधी येणं, दात हालणं.
दात स्वच्छ करण्याची पध्दत :
- स्वच्छ कपड्याने बाळाच्या हिरड्या पुसुन घेणे गरजेचे आहे जेणेकरून येणारे दात किडणार नाही.
- ब्रशला दातांच्या मानेवर आणि हिरडीवर ४५ अंश कोनात १०/१५ वेळा हलक्या हाताने ब्रश मागे-पुढे करणं.
- दातांच्या आतल्या बाजूस ब्रश करणंही आवश्यक असते.
- दातांच्या चावण्याचा पृष्ठभागावरही ब्रश करणं आवश्यक असतं.
- ब्रशच्या शेंड्याचाही वापर करणं गरजेचं असतं.
- दिवसातून दोन वेळा दात घासण्याची सवय लावावी. असे केल्याने दातांच्या समस्यांपासून दूर राहणे शक्य होत.
News English Summary: His gums need to be taken care of before the first tooth appears. Gum hygiene is very important to keep away harmful germs. After feeding the baby, wipe his gums with a clean cloth. Special care must be taken to maintain good gum health. Taking care of teeth is considered to be very important for staying healthy and beautiful smile throughout life.
News English Title: Tips for how to keep teeth healthy and clean of children
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY