26 December 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

Health First | जाणून घ्या हळद, मध आणि लिंबू यांचे आरोग्यवर्धक फायदे

benefits of turmeric,honey and lemon

मुंबई २६ मे : मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेणं आणि इतर औषधे घेण्याऐवजी प्रथम हे घरगुती उपचार करून पहा, जे सोपे आहे आणि नैराश्य सारख्या समस्या सोडविण्यात सक्षम आहेत. या पद्धतींमध्ये हळद, मध आणि लिंबू हे मदतगार ठरतील.एका संशोधनानुसार, हळद अल्झायमर, पर्किन्सन, कर्करोग आणि कोलेस्ट्रॉल प्रमाणेच नैराश्यावर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे अँटीऑक्सिडेंट्स,अँटी इंफ्लेमेट्रीघटक,अँटी बायोटिक,आणि अँटी डिप्रेसेंट घटकांनी समृद्ध आहे. याचा फायदा आपल्याला नैराश्य दूर करण्यात होईल.

हळद आणि लिंबू कसे वापरायचे ते जाणून घ्या

एका भांड्यात चार कप पाणी घेऊन त्यात 1 लिंबाचा रस,2 मोठे चमचे हळद पावडर,4 मोठे चमचे मध,घालून मिसळा.
हे मिश्रण आपण आपल्या सोयीनुसार वापरा. इच्छित असल्यास दिवसातून दोन किंवा तीनदा याचे सेवन करू शकता. याच्या सेवनाने नैराश्य कमी होईल.

  • अनेक अभ्यासांमधून हे सिध्द झाले आहे की, हळदीचे सेवन केल्याने कॅन्सरपासून संरक्षण मिळते. त्यामुळे दररोज सकाळी लिंबू, मध आणि हळद घेतली तर कर्करोगाचा धोका कमी होईल.
  • आपल्या शरीरात तयार होणार्‍या विषारी पदार्थांमुळे आपल्या यकृताला मोठा धोका असतो. परंतु हळद, लिंबू आणि मध यांचे सेवन केल्यास यकृत या विषारी पदार्थांच्या प्रभावापासून वाचतो.
  • रोज हळद, लिंबू आणि मध घेतल्याने लठ्ठपणा देखील दूर होण्यास मदत होते. तसेच, त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता देखील होते. हळदीमुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी व्यवस्थित राहते.
  • मलेशियात केलेल्या एका अभ्यासानुसार हळदीचे सेवन केल्याने आपला मूडही ठीक राहतो आणि हळदीचा आपल्या मेंदूलाही चांगला परिणाम होतो.

 

News English Summary: Instead of consulting a psychologist and taking other medications, try these home remedies first, which are simple and are able to solve problems like depression. Turmeric, honey and lemon will be helpful in these methods. According to a research, turmeric is very effective in treating depression like Alzheimer’s, Parkinson’s, cancer and cholesterol. It is rich in antioxidants, anti-inflammatory ingredients, antibiotics, and anti-depressants. This will help you to get rid of depression.

News English Title: Turmeric honey and lemon are beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x