Health First | उडीद दाळ | नर्व्हस सिस्टिम मजबूत बनवते | गर्भवतींसाठी फायदेशीर
मुंबई, १९ जानेवारी: उडदाच्या बियांपासून तयार होणारी डाळ भारतीय स्वयंपाकघरातील एक प्रमुख हिस्सा आहे. याचे उत्पन्न संपूर्ण भारतामध्ये घेतले जाते. काळी आणि पांढरी डाळ असे दोन प्रकार या डाळीचे आहेत. उडदाच्या डाळीला पौष्टिक डाळीचे स्वरूप मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते तर कोलेस्ट्रॉल नगण्य मात्रामध्ये असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात.
उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो.उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात. (Urad Dal benefits for fitness health article)
पचनासाठी आवश्यक:
उडीद डाळींमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. जर तुम्हाला लूज मोशन, कब्ज सारख्या समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या हातामध्ये उडीद डाळ समावेश करणे आवश्यक आहे. नर्व्हस सिस्टिमला मजबूत करते त्यासोबतच मस्तिष्कला आरोग्यदायी बनवते. अंशिक पक्षाघात, पॅरालिसीस, चेहऱ्याचा पक्षघात अशा अन्य प्रकारच्या आजारांसाठी लागणाऱ्या आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी उपयोगी असते.
एनर्जी बूस्ट साठी आवश्यक:
उडीद डाळ मध्ये आयरन कन्टेन्ट जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे शरीरामधील एनर्जी पातळीला वाढवून अधिक ऍक्टिव्ह बनवण्याचे कामी मदत करते. आयर्न लाल रक्तपेशी उत्पादित करण्याला प्रोत्साहित करण्याच्या कामी मदत करते. जय शरीराच्या सगळ्या अंगांमध्ये ऑक्सिजन पोचवण्याची जबाबदारी पार पडते. ज्या गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता असते. अशा महिलांसाठी फायदेशीर आहे.
हृदयासाठी आवश्यक:
उडीद डाळ मध्ये फायबर सारखी घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे फायबर शरीरामध्ये असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करून हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो हृदयासंबंधी असलेल्या समस्या कमी होतात. तसेच यामध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो.
हाडांसाठी आहे महत्त्वाचे:
हाडांना मजबूत बनण्यासाठी उडीदडाळ जे सेवन करणे आवश्यक आहे. उडीद डाळ मध्ये मॅग्नेशियम,, आयर्न, पोटॅशियम, फास्फोरस आणि कॅल्शियम सारखे महत्वपूर्ण खनिजे असल्यामुळे ते बोन मिनरल डेन्सिटी मजबूत बनण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
पुरुषांमधील यौन शक्तीसाठी:
पुरुषांमधील कमजोरी दूर करण्यासाठी आणि यौन शक्ती कायम ठेवण्यासाठी उडीद रामबाण उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी उडदाच्या डाळीच्या पाण्याचे सेवन करावे.
News English Summary: Pulses are considered to be the power house of protein. People who are vegetarians. People consume more pulses to meet their body’s need for protein. There are different types of pulses, like green dal dal but urad dal is good in all types of pulses. We include many types of pulses in our diet. But do you know what nutrients are in pulses instead of protein? In this article we will learn about the nutrients of urad dal period. Consumption of urad dal gives you nutrients like protein, fat, carbohydrates, vitamin B, iron, folic acid, magnesium, potassium and calcium. Consumption of urad dal is considered beneficial for pregnant women. Let’s see the benefits of eating urad dal.
News English Title: Urad Dal benefits for fitness health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार