Health First | म्हणून अक्रोड कवचासहच खरेदी करावा
मुंबई, २८ फेब्रुवारी: पौष्टिक अक्रोडास सुक्यामेव्यात महत्वाचं स्थान असते. केक किंवा अन्य पदार्थांमध्ये अक्रोड वापरले जातात. अक्रोड हे कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्व , प्रथिने, तंतूमय व पिष्टमय पदार्थांचा खजिना आहे. मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड फायदेशीर आहे म्हणूनच बदाम, पिस्त्यासोबत अक्रोडचंही सेवन करतात. हल्ली बाजारात अक्रोडचा गर मिळतो, अक्रोडचं कवच अत्यंत टणक असतं म्हणूनच कवच फोडून त्यातील गर विक्रीसाठी असतो. (Walnuts beneficial for health article)
अक्रोड कवचासहित घेतला तर बाजारात त्याची किंमत कमी असते. परंतु, अक्रोड गर घेतला तर मात्र त्याची किंमत वाढते. अनेकजण अक्रोड गरच विकत घेणं पसंत करतात, परंतु अक्रोड गर विकत घेण्यापेक्षा कवचासहित अक्रोड विकत घ्यावा. (Instead of buying walnuts, buy walnuts with shells)
त्यासाठी कवचासहित विकत घ्यावा अक्रोड?
- फोडलेला अक्रोड जितके दिवस बाहेर राहील त्या प्रमाणात त्याचे गुणधर्म, स्वाद व चव कमी होत जाते. अक्रोडचा गर हा साधरण चवीला तुरट, मधूर, आणि कडू असतो. मात्र बरेच दिवस कवचाबाहेर राहिल्यानं त्याची चव बदलत जाते.
- अक्रोडच्या गरात निसर्गत: तेल असते. या तेलामुळे बराचवेळ अक्रोड बाहेर राहिल्यास किड लागून त्याचा गर खराब होतो. म्हणून अक्रोड हा कवचासहित विकत घ्यावा. जेव्हा गरज असेल तेव्हा तो फोडून खावा.
- अमेरिकन हार्ट असोशिएशनच्या संशोधनानुसार अक्रोड हे हृदयसाठी चांगले असते. अक्रोडच्या नियमीत सेवनानं हृदयविकाराचा धोका कमी होतो असं म्हटलं आहे.
- लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनानुसार अक्रोड सेवनानं प्रकार-२चा मधुमेह विकसित होण्याचा धोका ४७ टक्क्यांनी कमी होतो.
- तसेच चयापचय क्रियेसाठीही अक्रोड फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे. जेवणानंतर अक्रोड खाल्ल्यानं पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच यामध्ये असणाऱ्या तेलामुळे व तंतुमय पदार्थांमुळे शौचास साफ होते.
News English Summary: Nutritious walnuts have an important place in nuts. Walnuts are used in cakes or other dishes. Walnuts are a treasure trove of calcium, phosphorus, iron, vitamins A and B, protein, fiber and starch. Walnuts are good for brain weakness, that’s why they consume walnuts along with almonds and pistachios. Walnut kernels are available in the market these days.
News English Title: Walnuts beneficial for health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार