Health First | 'या' समस्या आहेत? | मग हळदीचं दूध पिऊ नका
मुंबई, १५ डिसेंबर: शरीरासाठी हळद घातलेलं दूध पिणं (Haldi Milk Benefits) अतिशय फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरांकडूनही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या दुधाचे इम्युनिटी वाढण्यासह, एन्टी-बायोटिक (Antibiotic), एन्टी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि एन्टी-ऑक्सिडेंट (Antioxidant) गुणधर्मांसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, हळदीचं दूध ‘सुपर ड्रिंक’च्या म्हणूनही ओळखलं जातं. गरम दुधामध्ये हळद मिसळून पियाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो, पण दोन परिस्थितीत हळदीच्या दूधाचं सेवन करु नये.
कफ बाहेर पडत नसल्यास:
- कप Cough साठून राहत असल्याची समस्या असल्यास किंवा कफ बाहेर पडत नसल्यास हळदीचं दूध पिऊ नये.
- कफ बाहेर पडत नसल्यास, त्यात हळदीचं दूध पियाल्यास कफ आतचं राहतो. त्यामुळे छातीत जणपणा जाणवू शकतो.
श्वास घेण्यास त्रास:
- श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा श्वास घेताना छातीत दुखत असल्यास अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिऊ नये.
- हळदीमध्ये असणारे गुण इतके तिखट असतात, की ते आपल्या श्वसन संस्थेला अतिसक्रिय करतात. त्यामुळे श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते.
- श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या असल्यास किंवा पंप वापरत असल्यास चुकूनही रात्री हळदीचं दूध पिऊ नये.
News English Summary: Drinking Haldi Milk Benefits is considered to be very beneficial for the body. Doctors also recommend drinking turmeric milk. Turmeric milk has many health benefits including enhancing immunity, antibiotic, anti-inflammatory and anti-oxidant properties. According to Ayurveda, turmeric milk is also known as a ‘super drink’. Drinking turmeric mixed with hot milk gives relief in many health problems, but in both cases turmeric milk should not be consumed.
News English Title: When to avoid Haldi milk drinking health fitness alert news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS