22 November 2024 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

दररोज हे पदार्थ खा उत्तम आरोग्यासाठी

दररोजच्या वेगवान जीवनात शरीराला पोषक तत्व भेटणे गरजेचे आहे. आरोग्य निरोगी व उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही हे पोषक आहार सेवन करावेत. या पोषक आहारामुळे तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात एनर्जी मिळेल.

  1. केळी – व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला केळी हे खूपच उपयुक्त पदार्थ आहे. केळी सेवन केल्याने एकप्रकारे ऊर्जा मिळते आणि पोट ही भरते.
  2. चेरी – चेरीचे सेवन केल्याने शरीरावरील असलेली सूज कमी करण्यास मदत होते. चेरीमध्ये अँटी ऑक्सीडेंट्सचे प्रमाण खूप असते.
  3. अक्रोड – अक्रोड हे पोषक आहार मधला एक आहार आहे. अक्रोड मध्ये फायबर, व्हिटामीन ई, फॅटी अॅसिड, प्रोटीन, ओमेगा 3 अश्या प्रकारे अनेक पोषक तत्व आहेत.
  4. चीया सीड्स – चिया सीड्स बियांमध्ये फायबर व अँटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असते आणि तसेच आयरन, कॅल्शियम आणि प्रोटीनही खूप अधिक प्रमाणात असते.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x