5 November 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

फ्रिजमध्ये या 5 गोष्टी ठेवणं आरोग्यास हानिकारक

  1. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात आणि त्याचं आवरण निघू लागते. या टोमॅटोंचं सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  2. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते आणि ती काळी पडतात. यामुळे केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
  3. मध फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक तत्त्वेही कमी होतात आणि ते अधिक घट्ट होतं.
  4. फ्रिजमध्ये व्हाईट ब्रेड व ब्राऊन ब्रेड कधीही ठेवू नये. त्यामुळे ब्रेडची टेस्ट बदलते आणि थंडीमुळे त्यात जंतूसुद्धा होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
  5. कॉफी फ्रिजमध्ये ठेवू नये मग ती कॉफी तयार असो वा पावडर स्वरुपात. कारण कॉफी दुसऱ्या पदार्थाचा स्वाद ओढून घेते. त्यामुळे कॉफी बेचव लागते आणि त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x