5 November 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

तुमची पावसाळ्यातील मजा या गोष्टी करू शकतात खराब

पावसाळामध्ये वातावर थंड असते. यामुळे खाण्यापिण्याची योग्य काळजी न घेतल्यास तुमचा पावसाळ्यातील आनंद खराब होऊ शकतो.

  1. आंबट फळे खाणे पावसाळ्यामध्ये टाळले पाहिजे. जसे  लिंबू, टोमॅटो. त्याऐवजी दह्यासारखे पदार्थ आवर्जुन खाल्ले पाहिजेत.
  2. पावसाळ्यामध्ये कलिंगड आणि टरबूज सारखी फळे खाणे टाळले पाहिजे.
  3. पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाल्ले जातात. असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.
  4. पावसाळ्यात वातावर थंड असते. यामुळे उष्णता मिळवण्यासाठी चहा, कॉफीचे अधिकाधिक सेवन केले जाते. मात्र अधिक सेवनामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत पाण्याचे अधिक सेवन केले पाहिजे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x