18 April 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

Aarthik Rashifal 2023 | वर्ष 2023 आर्थिक राशीफळ, या 4 राशींच्या लोकांसाठी अत्यंत उत्तम काळ, तुमची राशी?

Aarthik Rashifal 2023

Aarthik Rashifal 2023 | २०२३ हे नवीन वर्ष काही दिवसांनी सुरू होणार आहे. ज्योतिषीय गणितानुसार वर्ष 2023 मध्ये काही राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते. ज्या व्यक्तीला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे, त्याचे आयुष्य सुखमय होते. ग्रहांच्या हालचालीमुळे धनलाभ किंवा नुकसान होते. वर्ष 2023 मध्ये ग्रहांची वाटचाल काही राशींसाठी अत्यंत शुभ राहणार आहे. जाणून घेऊयात 2023 साली कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीचा जन्म होणार आहे.

मेष राशी :
* जमीन व मालमत्तेच्या कामातून धनलाभ होईल
* मान-सन्मान वाढेल.
* अधिकारी आनंदी होतील.
* नव्या योजना आखाल
* ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे
* अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील.
* व्यवसायासाठी हा काळ चांगला असेल.
* एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता आणि वरचे वर भेटी वाढतील

मिथुन राशी :
* नशीब साथ देईल
* रखडलेले पैसे परत मिळतील
* हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील
* एखादा आजार होईल परंतु लवकरच सुटका होईल
* नवीन योजना तयार होईल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल

सिंह राशी :
* आपण मोठ्या चिंतापासून मुक्त होऊ शकता
* आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल होऊ शकतात.
* सहलीला जावे लागू शकते.
* अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील.
* तुमची आर्थिक परिस्थिती ठीक राहील.
* जमिनीच्या मालमत्तेचा व्यवहार करू शकता.
* खरेदी-विक्रीत फायदा होऊ शकतो.

मीन राशी :
* आपण घेतलेले निर्णय मोठे लाभ देतील.
* जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील.
* धनप्राप्ती होऊ शकते.
* तसेच ते लोकांचे कर्ज फेडतील.
* नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत संबंध सुधारतील
* प्रसन्न वातावरण राहील.
* मान-सन्मान वाढेल.
* अधिकारी आनंदी होतील

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aarthik Rashifal 2023 effect on these zodiac signs check details on 09 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aarthik Rashifal 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या