18 February 2025 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | बुधवार 19 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा बुधवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Champions Trophy 2025 Schedule | चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा सामना कधी आणि कोणाशी होणार, संपूर्ण तपशील IRB Infra Share Price | 52-वीक लो वर आला आयआरबी इन्फ्रा शेअर, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IRB EPFO Money Alert | खाजगी नोकदारांनो, महिना 35 ते 25 हजार पगारदारांच्या खात्यात EPF ची 1 कोटी 81 लाखांची रक्कम जमा होणार Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, घसरलेला शेअर 190 रुपयांची पातळी गाठणार का - NSE: TATASTEEL BEL Share Price | भक्कम डिफेन्स कंपनी शेअर खरेदी करा, पुढे पैशाचा पाऊस पाडेल, ऑर्डरबुक मजबूत - NSE: BEL Smart Investment | केवळ 10,000 पगार अन् तयार होईल कोटींची संपत्ती, 'या' स्मार्ट पद्धतीने केलेली गुंतवणूक बनवेल मालामाल
x

Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार

Budhaditya Rajyog

Budhaditya Rajyog | ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह ठराविक काळानंतर आपल्या हालचाली बदलतात. ज्याचा व्यक्तीच्या राशीवरही शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. काही राशींना अत्यंत शुभ फळ मिळते, तर काहींना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. 17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत आपले स्थान बदलले आहे.

बुधादित्य राजयोग निर्माण – 3 राशींना सुख-समृद्धीचा काळ

त्याचवेळी बुध आधीच विराजमान आहे. रवि आणि बुध यांची ही युती बुधादित्य राजयोग निर्माण करेल. हा योग काही राशीच्या लोकांचे नशीब उजळवणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया बुधादित्य राजयोगाचा फायदा कोणत्या जातकांना होईल?

मेष राशी :

मेष राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोगातून अनेक शुभ फळ मिळतील. धनलाभाच्या संधी प्राप्त होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती संभवते. धन आणि सुखात वाढ होईल. पैशांची कमतरता दूर होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात भरपूर नफा होईल. पगारात वाढ होईल.

कर्क राशी :

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत फायदेशीर आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होईल. करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. गुंतवणुकीतून धनलाभ होईल. भागीदारीने केलेल्या कामात अफाट यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. धनलाभाच्या मोठ्या संधी चालून येतील.

तूळ राशी :

तूळ राशीच्या लोकांना नशीब साथ देईल. यशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. कर्जापासून मुक्तीच्या दिशेनं आयुष्य जलद प्रवास करेल. तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल. तुम्हाला सकारात्मक वाटेल. सोयी-सुविधांमध्ये वाढ होईल. कायदेशीर वादात यश मिळेल, उत्पन्नवाढीचे मार्ग मोकळे होतील. धनलाभाच्या संधी प्राप्त होतील.

News Title : Budhaditya Rajyog effect on these 3 zodiac signs 10 September 2023 Marathi news.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Budhaditya Rajyog(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x