25 November 2024 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

Gemstones For Wealth | आर्थिक भरभराटीसाठी ही 4 रत्ने उत्तम मानली जातात, कोणत्या राशींना सूट होतात पहा

Gemstones For Wealth

Gemstones For Wealth | प्रत्येक राशीसाठी वेगवेगळी रत्ने निर्धारित करण्यात आली आहेत. ज्योतिषशास्त्रातून कुंडलीतील ग्रहांची स्थिती दाखवून रत्ने नेहमी धारण करावीत. असं म्हणतात की, जर तुम्ही माहितीशिवाय रत्न धारण केलंत तर त्याचा नकारात्मक परिणामही होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रात आणि रत्नांमध्ये ही चार रत्ने धनप्राप्तीसाठी अतिशय उत्तम असल्याचे सांगितले आहे.

सुन्हाला रत्न :
सुन्हाला रत्न पैशाच्या बाबतीत खूप खास मानले जाते. ती धारण केल्याने घरात संपत्ती साठवली जाते, असे म्हणतात. याला पुखराजचा पर्याय असेही म्हणतात. ते घालण्यापूर्वी आपण तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

जेड रत्न :
जर काम होतं नसतील आणि तुमच्या उत्पन्नाचे साधन नसेल तर जेड स्टोन हे एक अतिशय परिपूर्ण रत्न आहे. ते धारण केल्याने आपले नवीन काम होईल.

पन्ना रत्न :
नोकरी करत असाल आणि कन्या राशीचे असाल तर पन्ना रत्न खूप खास आहे. या राशीच्या लोकांनी पन्ना रत्न धारण करावा. ते धारण केल्याने नोकरीत बढती आणि सुख समृद्धी येते.

पुखराज रत्न :
पुखराज हे गुरूचे रत्न आहे. ते सुखासाठी घातले जाते. असे म्हणतात की हे रत्न धारण केल्याने जीवनात समृद्धी येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gemstones For Wealth check details here 05 April 2023.

हॅशटॅग्स

#Gemstones For Wealth(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x