6 November 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Guru Margi 2022 | उरले काही दिवस, या दिवशी देवगुरु गुरू मार्गी होणार, या राशींच्या लोकांसाठी भारी असेल हा काळ

Guru Margi 2022

Guru Margi 2022 ​​| Guru Margi 2022 ​​| देवगुरू गुरू हा धन, वैभव, संपन्नता, प्रणय व आनंद इत्यादींचा घटक मानला जातो. ज्योतिष शास्त्रात गुरू ग्रहाच्या स्थानाला विशेष महत्त्व आहे. सध्या मीन राशीत गुरू भ्रमण करीत आहे. गुरु २९ जुलै रोजी मीन राशीत प्रतिगामी झाला होता. आता २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा मार्गी होणार आहे. जाणून घ्या या काळात कोणत्या राशींनी सावध राहावे.

मेष राशी :
मेष राशीसाठी गुरूची प्रतिगामी स्थिती अडचणी निर्माण करू शकते. गुरूच्या वाटेवर असताना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही कामात घाई करू नका. योग्य संयमातून सर्व ध्येय साध्य करू शकाल.

सिंह राशी :
सिंह राशीच्या गुरू ग्रहाची प्रतिगामी स्थिती त्रासदायक ठरू शकते. या काळात कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या स्वभावात बदल होऊ शकतात. जोडीदाराशी जुळवून घेण्यात अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक राशी :
गुरू ग्रह मार्गी लागेपर्यंत पैशांशी संबंधित कामात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संयम बाळगा. या काळात मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही एखादी इमारत किंवा वाहन खरेदी करू शकता.

गुरु ग्रहाची स्थिती शुभ करण्यासाठी उपाय :
गुरु ग्रहाची स्थिती शुभ करण्यासाठी गुरुवार अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. पिवळ्या वस्तूंचे दान करावे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Guru Margi 2022 effect on zodiac signs check details on 23 September 2022.

हॅशटॅग्स

#Guru Margi 2022(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x