6 January 2025 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले
x

Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Horoscope Today

मेष
मेष राशींच्या व्यक्तींचं आरोग्य सुदृढ राहील. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येईल.

वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींना बाहेरील किंवा शासकीय कामांसाठी दैनंदिन कामे बाजूला ठेवावी लागतील. त्याचबरोबर आज कोणासोबत भांडण होणार नाही त्याची काळजी घ्या.

मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींची नोकरीमध्ये चांगली बढोतरी झालेली पाहायला मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

कर्क
आज तुमचा मूड अतिशय मौजमस्तीचा असेल. तुमच्यामुळे इतरांना सहकार्य लाभेल. दिवस अतिशय उत्तम असेल.

सिंह
आज तुमचे निर्णय आणि तुमची मतं ठामपणे मांडाल. सामाजिक क्षेत्रात कामाची वाढ होईल.

कन्या
अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रॉपर्टी संबंधित कामकाजांमध्ये विशेष लक्ष द्यावे लागेल.

तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींवर आज अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याचा दिवस आहे. सामाजिक कार्यात मन रमेल.

वृश्चिक
तुम्ही हाती घेतलेले काम सगळेपणे सुरू राहील. आधीच्या कामांना यशप्राप्ती होईल. व्यवसायत देखील चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल.

धनु
धनु राशीच्या व्यक्तींचं कार्यक्षेत्र आज वाढीस लागणार आहे. त्याचबरोबर कामांमध्ये नवीन मार्ग देखील सापडतील.

मकर
आज वेळ आणि पैसे दोन्हीही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्यामुळे विचारपूर्वक वेळेचा सदुपयोग करा.

कुंभ
आज वेळेचा सदुपयोग करा. नवीन कामकाज हाती घ्याल. आज नवीन व्यक्तींशी परिचय होईल.

मीन
सामाजिक आणि राजकीय क्षेत्र वाढेल. अनेकांशी हात मिळवणी होईल.

Latest Marathi News | Horoscope Today 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x