24 December 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News

Horoscope Today

Horoscope Today | आज अनेकांच्या राशीत धनलाभाचा योग जुळून आलेला आहे. त्याचबरोबर आज सर्वच राशींना श्री गणेशाची उपासना केल्याने नोकरी संबंधित किंवा करिअरशी निगडित कोणत्याही गोष्टीची गोड बातमी कानावर पडू शकते.

मेष
मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस अतिशय धावपळीचा असणार आहे. हा संपूर्ण महिना तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे. घरात लग्नकार्य जुळून येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लाडक्या गणपती बाप्पांचं स्मरण केल्याने दिवस प्रसन्न जाईल.

वृषभ
आज घरासंबंधीत कागदपत्रांची योग्य विल्हे वाट लागेल. बहिण भावांमध्ये खेळीमळीच वातावरण असेल. आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. त्याचबरोबर श्री गणेशाची उपासना केल्याने दिवस अत्यंत आनंदात जाईल.

मिथुन
प्रत्येक वेळेला गोष्ट मनासारखी होते असं नसतं त्यामुळे आज तुमच्या विरुद्ध किंवा तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी घडू शकतील. मित्र-मैत्रिणींचा सहयोग लाभेल. तुम्हाला आज तुमचे मनस्वास्थ्य जपण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

कर्क
आज नेमकी विनायक चतुर्थी असल्यामुळे श्री गणेशाची उपासना आणि पूजा करणे अत्यंत लाभदायी ठरेल. आज तुमचा दिवस अत्यंत आनंदात आणि उत्साहात जाईल. घरी नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, आज तुम्हाला प्रवास देखील करावा लागू शकतो.

सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींना श्री गणेशाच्या नामस्मरणाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज तुम्हाला कुटुंबाची एक महत्वाची जबाबदारी खांद्यावर उचलावी लागेल.

कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या वाणीमुळे समोरचे असे मन जिंकू शकता. त्याचबरोबर आजचा दिवस अत्यंत आनंदात जाईल. आरोग्य देखील सुदृढ राहील.

तूळ
आज तुम्हाला तुमच्या आज जवळच्या मित्र-मैत्रिणींपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही फुकटच कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊन महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कारण की चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला आज त्रास करावा लागू शकतो.

वृश्चिक
वृश्चिक राशीचे व्यक्ती आजचा दिवस अत्यंत आनंदात जगतील. सकारात्मक ऊर्जा अंगी असल्यामुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस अत्यंत आनंदात जाईल.

धनु
धनु राशीच्या व्यक्तींना आज हात मोकळा सोडण्यापासून वाचलं पाहिजे. कारण की विनाकारण पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि सुखशांती नांदेल.

मकर
मकर राशीच्या व्यक्तींना आवडता व्यक्ती प्रपोज करू शकतो. आजचा दिवस फिल्मी अंदाजत जाईल. त्याचबरोबर आवडत्या व्यक्तीबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा देखील योग आहे.

कुंभ
कुंभ राशींना घरातील कामांमुळे प्रचंड धावपळ करावी लागणार आहे. आज तुम्ही एखाद्या नवीन कार्याला शुभारंभ करू शकाल. कोणताही नवीन काम हाती घेताना श्री गणेशाचं नाव त्याचबरोबर त्याची पूजा करणे गरजेचे आहे.

मीन
मीन राशीच्या व्यक्तींना आज सर्वांबरोबर प्रेमाने राहावं लागेल. श्री गणेशाच्या उपासनेमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. शारीरिक स्वास्थ्य सुदृढ असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Horoscope Today 05 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(851)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x