Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते

Horoscope Today | आजचा दिवस काही राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणूक करण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्याचबरोबर अनेकांचे भाग्य उजळून कौटुंबिक जीवन चांगले बनणार आहे. पहा तुमच्या राशि भविष्यात काय लिहिलं आहे.
मेष
मेष राशीच्या व्यक्तींना आज व्यावसायिक तसेच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमची वाणी मधुर ठेवून कामे करून घ्यावी लागतील.
वृषभ
आज तुमच्या आयुष्यात कोणतीतरी नवीन गोष्ट घडेल. दिवसाच्या सुरुवातीपासून तुम्ही आनंदात असाल. मागे केलेल्या गुंतवणुकीचे चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं.
मिथुन
आज मिथुन राशींच्या व्यक्तींची तब्येत थोडी नरम असेल. आजचा दिवस मनस्ताप देईन तरीसुद्धा तुम्हाला डोकं शांत ठेवून काम करायचं आहे.
कर्क
कर्क राशींसाठी देखील आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुम्ही घरामध्ये एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करून आणाल.
सिंह
सिंह राशीचे बरेच व्यक्ती आज सोनू खरेदी करण्यास जाऊ शकतात. आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस असून तुमची अडली नडलेली सर्व कामे पूर्ण होतील.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना आज लहान भावंड सांभाळावी लागतील. आज तुम्ही कलाविश्वाकडे त्याचबरोबर साहित्यांमध्ये रमाल.
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींना आज वडीलधाऱ्या व्यक्तींकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज तुमच्या कामाची स्तुती केली जाईल. दिवस अत्यंत चांगला असेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे आपल्या पार्टनरबरोबर चांगले संबंध असतील. आज रुसवा फुगवा विसरून प्रेमाने एकत्र याल. दिवस अत्यंत फलदायी असेल त्याचबरोबर आरोग्य देखील सुदृढ राहील.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींनी आज अविश्वास व्यक्तींपासून लांब राहिले पाहिजे. त्याचबरोबर मैदाचे पदार्थ खाणेदेखील टाळले पाहिजे.
मकर
आज तुम्हाला जोडीदाराचा सर्व म्हणणं मान्य करावं लागेल. संसारामध्ये नमतापणा घ्यावा लागेल तरच आजचा दिवस आनंदात जाईल. तुमचे हितचिंतक आज तुमचं कौतुक करतील.
कुंभ
आज खोट्या आणि चुकीच्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आज तुम्हाला बाहेर प्रवास करावा लागू शकतो. दिवस उत्तम असेल. केवळ सावधगिरी बाळगा.
मीन
आज सद्गुरूंची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. आज धर्मस्थानी जाण्याचा योग चालून आला आहे. दिवस आनंदात असेल आणि आरोग्य उत्तम राहील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Horoscope Today 21 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA