15 January 2025 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

Horoscope Today | दिवाळीत या राशींचं भाग्य उजळणार, शनीच्या शश योगाचा देखील होणार महासंयोग - Marathi News

Horoscope Today

Horoscope Today | दिवाळी हा सण आपल्या भारतामध्ये अगदी जल्लोषात साजरी करतात. या दिवशी प्रत्येकजण उत्साहात आणि नव्या स्फूर्तीने दिव्यांची उजळण करत आयुष्यात नवीन गोष्टी आत्मसात करतात.

दिवाळी केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार देखील महत्त्वाचा सण मानला गेला आहे. केवळ काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे तर, पाडव्याच्याच दिवशी ग्रहांमध्ये शनीच्या शश योगाचा प्रादुर्भाव होणार आहे. दरम्यान शनीच्या शश योगाचा या राशींना चांगलाच लाभ देखील होणार आहे. यंदाचा दिवाळीचा वर्ष अतिशय खास असणार आहे कारण की, एकूण 30 वर्षानंतर शनीच्या शश योगाचा प्रादुर्भाव होणार आहे. ज्यामध्ये शनिदेव मूळ त्रिकोणात म्हणजेच कुंभ राशीमध्ये असून शश राजयोगाची निर्मिती करणार आहे. चला तर पाहूया कोणत्या राशींचे भाग्य उजळणार.

मेष रास :
मेष रास असलेल्या व्यक्तींचे भाग्य उजळणार आहे. दिवाळीच्या सीजनमध्ये व्यापारकर्त्यांना धनलाभाचा चांगलाच लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आजचा दिवस मेष राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत आनंदमय असणार आहे. शशीच्या योगामुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढीस लागू शकतात.

धनु रास :
धनु रास असलेल्या व्यक्तींना व्यवसायात चांगलाच नफा कमवता येणार आहे. दरम्यान शशी योगामुळे जीवनात आणि व्यवसायात हळूहळू प्रसिद्धी वाढत जाणार आहे. नोकरदारांना दिवाळीमध्ये चांगल्या बोनस प्राप्तीची शक्यता आहे.

सिंह रास :
येत्या दिवाळीमध्ये सिंह राशींचे नशीब फळफळणार आहे. दिवाळी सीजन असल्यामुळे बोनस त्याचबरोबर व्यवसायिक व्यक्तींना चांगलाच नफा होणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर ऑफिसमधील बॉस प्रसन्न असतील त्याचबरोबर पगारवाढीची देखील शक्यता आहे.

Latest Marathi News | Horoscope Today 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x