25 December 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP
x

Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope Today

मेष
मेष राशीचे व्यक्ती आज जीवनात काहीतरी नवीन करू पाहतील. व्यवसायात चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. दिवस आनंदात जाईल.

वृषभ
ध्यान साधनेमुळे मनोबल उत्तम असेल. आज जुन्या मित्रांशी भेटीगाठी वाढतील. आरोग्य सुदृढ असेल. प्रवास करण्याची वेळ येऊ शकते.

मिथुन
स्व कष्टाने कमावलेली संपत्ती आज वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. स्वतःची कामे स्वतः करा कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. दिवस चांगला जाईल

कर्क
कर्क राशींच्या व्यक्तींचे मन आज चंचल असेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने दिवस हसत खेळत आणि आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील

सिंह
नवीन कार्यात पाऊल टाकल. दिवसभरात कामानिमित्त एखादं लेटर घरी येऊ शकतं. आज गणेशाचं नामस्मरण करा.

कन्या
आज धार्मिक स्थळी जाण्याचा योग बनेल. आजचा दिवस अतिशय आनंदात घालवाल. गुरुकृपा कायम तुमच्यावर असेल.

तुळ
तूळ राशींच्या व्यक्तींची तब्येत आज खालवलेली असेल. वाद-विवादांपासून लांब रहा तरच तुमची मनस्थिती चांगली राहील.

वृश्चिक
तुमच्या वावराचा इतरांवर प्रभाव असेल. आज जोडीदाराची साथ लाभेल. त्याचबरोबर कुटुंबासह बाहेर जाण्याचा प्लॅन बनवाल.

धनु
तुमच्या हितशत्रूंचा त्रास संभावेल. दिवसभरात पंधरा मिनिटे ध्यान साधना करा दिवस उत्तम जाईल. घरी लहान पाहुणा येण्याची शक्यता आहे.

मकर
मकर राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत सुखद दिवस असणार आहे. आज जुन्या आठवणी ताज्या होतील. दिवसभरात एखादी गोड बातमी कानावर पडेल.

कुंभ
कुंभ राशींना आज प्रॉपर्टी संबंधीत गोष्टींमध्ये लक्ष देणे फायद्याचे ठरेल. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या कामांमुळे प्रवास करण्याची वेळ येऊ शकते.

मीन
मीन राशींना आज मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून केलेली मेहनत आज कामी येईल. दिवस अत्यंत उत्तम असेल. आज देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.

Latest Marathi News | Horoscope Today 22 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(851)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x