Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
Horoscope Today | आज विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत खास दिवस आहे. त्यांच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे आज दूर होऊन कामे मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर बऱ्याच राशींना धनलाभ देखील होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
मेष
मेष राशीचे विद्यार्थी आज काहीतरी नवीन शिकण्याकडे वाटचाल दाखवतील. आर्थिक अडचणी दूर होऊन डोक्यावरचा ताण हलका होईल.
वृषभ
वृषभ राशींना कौटुंबिक जमिनीच्या वादामुळे प्रभास करण्याचा योग येईल. त्याचबरोबर महत्त्वाची कामे लांबणीवर जातील.
मिथुन
मिळालेल्या नोकरीमध्ये समाधानकारक आयुष्य घालवल, आजचा दिवस अत्यंत फलदायी असेल. आज गरजूंना मदत करा मन प्रसन्न राहील.
कर्क
कर्क राशींना आज अचानक धनप्राप्ती होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. दिवस उत्तम असेल आणि मन देखील प्रसन्न राहील.
सिंह
आज आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दिवसभरात एखाद्या दुनिया मित्राचा फोन येईल. मन प्रसन्न असेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींनी आज खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवास करण्याची शक्यता भासू शकते. आरोग्याची काळजी घ्या नाहीतर घसा दुखीचा त्रास होईल.
तुळ
तूळ राशींना आज कामातून सहयोगांचं सहकार्य लाभेल. त्याचबरोबर शासकीय कामे मार्गे लागतील.
वृश्चिक
वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आज धनलाभ लाभण्याचा योग आहे. अचानक लाभलेल्या धनलाभामुळे मान प्रसन्न राहील.
धनु
धनु राशीचे व्यक्ती आज धर्मस्थळी जाण्यासाठी प्रवास करतील. आरोग्य सुदृढ राहील. कामानिमित्त नवीन संधी चालून येण्याचा योग आहे.
मकर
आज तुमची मनस्थिती चलविचलित असेल. आरोग्याची खास काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या आवडीच्या कामातून मन गुंतवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ
आज तुम्ही तुमच्या मतांवर ठाम रहा. त्याचबरोबर आज वैवाहिक जीवनात सुख शांती प्राप्त होईल.
मीन
आज पैशांचा कोणताही व्यवहार करू नका. वायफळ आणि विनाकारण पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो प्रवास करणे टाळा.
Latest Marathi News | Horoscope Today 23 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा