Horoscope Today | 'या' राशींच्या मुलांचे जुळतील लग्नाचे योग; जाणून घ्या तुमच्या राशीत काय लिहिलंय - Marathi News
Horoscope Today | आज अनेकांच्या राशीमध्ये लग्न जुळण्याचे योग आढळून आले आहेत. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकांच्या भाग्यामध्ये धनाची लक्ष्मी धनलक्ष्मी हिची कृपा असणार आहे. जाणून घ्या आज तुमच्या भविष्यात काय लिहिलं आहे.
मेष
मेष राशीच्या व्यक्तींना ऑफिसमधील मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल. आज आयुष्यात नवीन जोडीदाराची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस अत्यंत आनंद आहे आणि मजेत जाईल.
वृषभ
वृषभ राशींच्या व्यक्तींनी आज व्यवसायिक क्षेत्रात नवीन पाऊल टाकने फायद्याचे ठरेल. आर्थिक क्षेत्रात धाडस केल्यामुळे तुम्हाला समोरून नवीन संधी चालून येईल. आजच्या दिवशी धनाची लक्ष्मी धनलक्ष्मी देवीची पूजा करा.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज मोठा प्रवास होण्याची शक्यता आहे. दिवस अत्यंत आनंदात आणि मजेत घालवाल.
कर्क
कर्क राशीच्या महिलांच्या आयुष्यात आज एक नवीन जबाबदारी पदरात पडेल. त्याचबरोबर कर्क राशीचे पुरुष आज आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर मनातली इच्छा व्यक्त करतील.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींच्या आजच्या भविष्यवाणीमध्ये व्यवसायाचे चांगले योग जुळून आले आहेत. आजचा दिवस अत्यंत उत्साहात साजरी कराल.
कन्या
कन्या रास असलेल्या व्यक्तींनी हाती घेतलेलं नवं काम अगदी उत्साहात पूर्ण करतील. या आधीची सर्व कामे पाहून हितचिंतकांकडून कौतुक होईल.
तूळ
तूळ राशींच्या पुरुषांच्या आयुष्यात आज लग्न जुळण्याचा योग आहे. त्याचबरोबर आज तुम्ही प्रवास करण्या टाळा.
वृश्चिक
वृश्चिक राशींचे व्यक्ती आज मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतील. आजचा दिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदात जाईल. जुनी ज्येष्ठ व्यक्ती भेटेल.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींच्या आजच्या भविष्यामध्ये व्यवसायात चांगलाच धनलाभ होण्याचा योग दिसत आहे. आज बाकी असलेली उधारी पूर्णपणे मिळेल. दिवस अतिशय आनंदात जाईल.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आज अचानक एखादी चमत्कारिक गोष्ट घडेल. तुम्ही प्रत्येक गोष्टीला शांततेत आणि संयम आणि सामोरे गेले पाहिजे. दिवस उत्तम असून आरोग्य देखील उत्तम असेल. त्याचबरोबर जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींची आजची भविष्यवाणी अत्यंत चांगली आहे. आज आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही कौटुंबिक निर्णयांमध्ये स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा.
मिन
मीना राशीच्या व्यक्तींनी आजचा दिवस आनंदात कसा जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदात जाईल. वादविवाद होणार नाहीत याची खास काळजी घ्या.
Latest Marathi News | Horoscope Today 29 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा