15 January 2025 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल
x

Horoscope Today | आज या 5 राशींना मिळणार आर्थिक भरभराट; अनेकांची होईल धार्मिक स्थळी वारी, यामधील तुमची रास कोणती

Horoscope Today

Horoscope Today | आज बऱ्याच राशींच्या नशिबात आर्थिक भरभराटीचा योग चालून येणार आहे. तर, बरेचजण धार्मिक स्थळी भेट देण्यासाठी जातील. तुमच्या भविष्यात आज काय लिहिलं आहे जाणून घ्या.

मेष
मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य अस्थिर असेल. पित्त आणि उष्णतेच्या त्रासामुळे मन चलबिचल राहील

वृषभ
नियोजन करून काम केल्याने कामे उत्तम प्रकारे मार्गी लागतील. आज आर्थिक भरभराटीचा दिवस आहे त्यामुळे व्यवसायात किंवा नोकरीमध्ये चांगला परफॉर्मन्स ठेवा.

मिथुन
आज मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. आर्थिक भरभराटी होईल. आजचा दिवस अत्यंत आनंदात जाईल.

कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या कामाचं आज चांगलं फळ मिळेल. तुम्ही आज धार्मिक स्थळी भेट देण्यासाठी प्रवास कराल. लवकरच कानावर एक गोड बातमी येणार आहे.

सिंह
तुमच्या चांगल्या कामामुळे ऑफिसमध्ये तुमचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सर्वांवर पडेल. आज आर्थिक भरभराटी लाभेल. दिवसाची सुरुवात श्रीकृष्णाचे नामस्मरण करून करा फायदा होईल.

कन्या
कन्या राशिंनी भरपूर आधी गुंतवलेले पैशांचं चांगलं फळ मिळण्याचा आजचा दिवस आहे. आजचा दिवस अत्यंत आनंदात घालवाल.

तुळ
तूळ राशींची मानसिक स्थिती चलबीचल असेल. आज कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येईल.

वृश्चिक
आज तुमचे मन अत्यंत प्रसन्न असेल. तुमच्या हितशत्रूंना आनंद बघणार नाही. तरीसुद्धा तुमचं मन निरागस राहील.

धनु
आज आर्थिक व्यवहार कराल. प्रॉपर्टीशी निगडित कामामुळे प्रवास करावा लागू शकतो.

मकर
आज मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याचा दिवस आहे. आज कौटुंबिक वाद पूर्णपणे संपतील. आजचा दिवस उत्तम राहील.

कुंभ
आज एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. आज आरोग्याशी निगडित थोड्याफार तक्रारी असतील.

मीन
आर्थिक क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे आज मोठा धनलाभ प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आनंदत जाईल. महत्त्वाच्या कामामुळे प्रवास करण्याची वेळ येईल.

Latest Marathi News | Horoscope Today 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x