24 December 2024 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Horoscope Today | पुढच्या दिवाळीपर्यंत या राशींसाठी आर्थिक भरभराटीचा काळ सेल, करावा लागेल एक जबरदस्त उपाय

Horoscope Today

Horoscope Today | यंदाची दिवाळी अतिशय खास असणार आहे. कारण की यंदाची दिवाळी ही 31 आणि 1 नोव्हेंबर या दोन्हीही दिवशी साजरी होणार आहे. दरम्यान देवी लक्ष्मीच्या कृपेने काही राशींवर पुढच्या दिवाळीपर्यंत कृपादृष्टी असून पैशांचा पाऊस पडणार आहे. नेमकं कोणत्या राशीचा भाग्य उजळणार पाहून घेऊ.

कर्क रास
कर्क राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात भरभराटी येणार आहे. कर्क राशींसाठी यंदाची दिवाळी अतिशय उत्साहाची आणि उत्स्फूर्तेची असणार आहे. बऱ्याच व्यक्तींच्या आयुष्यात नोकरी बढतीची चांगलीच शक्यता आहे. अनेकांच्या डोक्यावरून कर्जाचा डोंगर कमी होणार आहे. त्याचबरोबर कर्क राशीच्या व्यक्तींनी देवी लक्ष्मीची उपासना करणे गरजेचे आहे.

वृषभ रास
वृषभ राशींसाठी यंदाची दिवाळी अतिशय खास असणार आहे. या दिवाळीपासून ते पुढच्या दिवाळीपर्यंत माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम असणार आहे. त्याचबरोबर कौटुंबिक सुख शांती प्राप्त होईल आणि व्यवसायात बढतीचे मार्ग सापडतील.

मीन रास
मीन राशीचे व्यक्तींना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी दिवाळीचा काळ अत्यंत लाभदायी असणार आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कायम कृपा तुमच्यावर राहणार आहे. इथून पुढचे संपूर्ण वर्ष देवी तुमच्यावर प्रसन्न असणार आहे. त्यामुळे घरामध्ये धनधान्याची आणि पैशांची कमतरता अजिबात भासणार नाहीये.

हे उपाय करा :
हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीची उपासना अतिशय आराध्याने केली जाते. त्याचबरोबर लक्ष्मीचा निवास गोमती चक्रात मानला जातो. लक्ष्मीपूजन करताना आपण लवंग आणि वेलचीचा जरूर वापर करतो. तर, माता लक्ष्मीची कायम कृपादृष्टी बरसण्यासाठी तुम्हाला एक लाल चौकोनी कपडा लागणार आहे. या कपड्यामध्ये तुम्ही 5 गोमती चक्र, 5 गुढ्या, 5 लवंगा आणि 5 वेलची एवढे साहित्य तुम्हाला लागणार आहे. देवीची पूजा करताना तुम्हाला या रुमालात बांधलेली ही पुडी देवीसमोर अर्पण करायची आहे. असं केल्याने तुमचं भाग्य उजळेल.

Latest Marathi News | Horoscope Today 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(851)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x