5 January 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा
x

Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशिंसाठी असेल अत्यंत खास, जीवनात नवीन सुसंधी प्राप्त होतील, काहींना मिळेल अचानक धनलाभ

Horoscope Today

मेष
दैनंदिन कामे पूर्णपणे रखडण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य तुम्हाला लाभेल.

वृषभ
आज वृषभ राशींच्या व्यक्तींचे चांगलेच वैचारिक परिवर्तन होऊन मतपरिवर्तन देखील होईल.

मिथुन
तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या जागेत अडचणी निर्माण होऊ लागतील. तुम्हाला मिळणाऱ्या संकेतांमुळे लगेचच सावध व्हा.

कर्क
कर्क राशींच्या जातकांना कामामध्ये यश प्राप्ती होईल. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य तुम्हाला लाभेल.

सिंह
सिंह राशींच्या काही व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या धनलाभामुळे दिवस अत्यंत आनंदात जाईल.

तुळ
तुळ राशींच्या व्यक्तींचे महत्त्वाचे काम थांबण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमची कोणतीच वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता तुम्हाला आज घ्यावी लागेल.

वृश्चिक
आज महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तर अनेकांना जीवनात नवीन सुसंधी प्राप्त होतील.

धनु
शासकीय कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढून तुम्हाला समाजात आणि कार्यालयामध्ये मान प्रतिष्ठा वाढेल.

मकर
मकर राशींच्या जातकांवर आज कायम गुरुकृपा बरसेल त्याचबरोबर एखादी भागीदारी घटनाकडे.

कुंभ
आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्याचबरोबर कौटुंबिक वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा तरच सुखप्राप्ती होईल.

मीन
चार चौघात तुम्हाला मानप्रतिष्ठा लाभेल. तुमचे मन आनंदी आणि आशावादी राहणार आहे.

Latest Marathi News | Horoscope Today Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x