16 December 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती SIP Mutual Fund | 5 हजाराची SIP तुम्हाला किती वर्षांत करोडपती बनवेल, एसआयपीचे सविस्तर कॅल्क्युलेशन जाणून घ्या Jio Finance Share Price | बंपर रॅलीचे संकेत, जिओ फायनान्शियल स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Horoscope Today | शनि आणि शुक्रासह हे 4 ग्रह चालणार वक्र चाल; एकूण किती राशींना होणार फायदा पाहून घ्या

Horoscope Today

Horoscope Today | ज्योतिष शास्त्राप्रमाणे प्रत्येक ग्रह त्याच्या राशींमध्ये वेगवेगळ्या स्थानावर फिरत असतो. यावेळेस काही ग्रह त्यांच्या चाली बदलणार आहेत. त्यांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात भरभराट होणार आहे. यामध्ये शनि, शुक्र, बुध आणि गुरु हे 4 ग्रह नवीन वर्षात स्वतःची चाल बदलून वक्र चालीत चालणार आहेत. नेमक्या कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे पाहूया.

मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे नवे वर्ष अत्यंत खास असणार आहे. तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण लवकरच येणार आहेत. तुमच्या जोडीदाराच्या प्रेमामुळे आणि तुमच्या दोघांच्या प्रेमळ नात्यामध्ये विश्वास निर्माण होणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना नवीन वर्षात पगार वाढीची शक्यता दिसत आहे. त्यामुळे नवंवर्ष अगदी हसत खेळत जाणार आहे.

कर्क
सर्व ग्रहांच्या आशीर्वादामुळे कर्क राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून रखडले की कामे नवीन वर्षात पटापट पूर्ण होणार आहेत. तुमच्या अंतर्मनाच्या विश्वासामुळे तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम अगदी व्यवस्थितपणे पार पडणार आहे. तुमच्या घरात लग्नकार्य असल्यामुळे थोडीशी धावपळ होण्याची शक्यता दिसत आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष अतिशय खास असणार आहे. 2025 या नव्या वर्षात वृश्चिक राशींचे व्यक्ती स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती साकार करू शकणार आहेत. तुमच्यामुळे तुमचे आई-वडील अत्यंत सुखात असतील त्यांना कधीही दुखवण्याचा प्रयत्न करू नका. बाकी संपूर्ण 2025 वर्ष वृश्चिक राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

Latest Marathi News | Horoscope Today Monday 16 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(848)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x