5 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

Horoscope Today | अनेकांचे कार्यक्षेत्र वाढेल तर, काहींना संतती सुख लाभेल, तुमच्या राशि भविष्यात काय लिहिलं आहे पहा

Horoscope Today

मेष
मेष राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. आज महत्त्वाची शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ
आज तुम्हाला अत्यंत सावधानीने गोष्टी हाताळायच्या आहेत. अन्यथा अडचणीत सापडू शकता.

मिथुन
आज तुम्ही तुमच्या मतांवर थांब असाल. तुमची आजची निर्णय क्षमता अत्यंत बळकटलेली असेल. आजचा दिवस मिथुन राशिसाठी अत्यंत आनंदात जाईल.

कर्क
कर्क राशींच्या व्यक्तींना आज कामामध्ये अडथळा जाणवू शकतो. त्याचबरोबर तुमचे हितशत्रू आज तुमच्या मागावर असतील.

सिंह
तुमची शैक्षणिक प्रगती होईल. आज मोठ्या भावंडाचे सहकार्य लाभेल. त्याचबरोबर संततीप्रश्न देखील मार्गी लागतील.

कन्या
आज तुमच्या शब्दाला समाजात मान मिळेल. तुमचे निर्णय देखील अचूक ठरतील.

तुळ
आज तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा योग आहे. तुमचा जिद्दीमुळे आणि चिकाटीमुळे अशक्य गोष्ट देखील शक्य कराल.

वृश्चिक
तुमचे कौटुंबिक जीवन बहरलेले असेल. आज पत्नी बरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन होऊ शकतो.

धनु
तुमची दैनंदिन कामे पटापट मार्गी लागतील. त्याचबरोबर तुमचे आरोग्य देखील सुदृढ राहील.

मकर
मकर राशींनी त्यांच्या मौल्यवान वस्तूंची खास काळजी घ्यावी अन्यथा वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परवाना नसल्याशिवाय वाहने चालवू नये.

कुंभ
कुंभ राशींना आज महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पाडावे लागतील. दिवसभराच्या कोणत्याही कामांमध्ये मित्र-मैत्रिणींचा मुलाचा वाटा असेल.

मिन
मीन राशींचे जातक आज सामाजिक क्षेत्रांत कार्यरत राहतील. नेहमीपेक्षा आजचे कार्यक्षेत्र वाढलेले असेल.

Latest Marathi News | Horoscope Today Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x