2 February 2025 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen TDS Limit | ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 1 लाख रुपयांचा फायदा, पैसे कसे वाचणार समजून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: IDEA SBI Mutual Fund | पगारदारांनो, ही SBI म्युच्युअल फंड योजना महिना 3500 रुपये SIP वर देईल 2 कोटी रुपये परतावा New Income Tax Slab | 12 लाख ते 50 लाख रुपये उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल आणि बचत किती होईल जाणून घ्या Smart Investment | तुमचा महिना पगार कितीही असला तरी 'या' 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा, कधीच आर्थिक कोंडी होणार नाही 5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल
x

Horoscope Today | 'या' राशींसाठी नवीन वर्ष अत्यंत खास असणार आहे तर, अनेकांना वैवाहिक सुख लाभणार, पहा तुमचे राशी भविष्य

Horoscope Today

Horoscope Today | नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नवीन वर्षात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत तर, काही राशींसाठी नवीन वर्ष एखाद्या जॅकपॉटप्रमाणे असणार आहे. अनेकांना वैवाहिक सुख लाभणार आहे तर, काहींना नव्या वर्षात व्यवसायाच्या त्याच बरोबर नोकरीच्या नवीन सुसंधी प्राप्त होणार आहेत.

मेष
स्वतःची कामे पूर्ण होण्यासाठी वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा. आज महत्त्वाची कामे रखडू शकतात त्यामुळे विचारपूर्वक गोष्टी हाताळा.

वृषभ
वृषभ राशींच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन अतिशय बहरलेलं असेल. तर वृषभ राशींच्या बऱ्याच व्यक्तींचा कल मनोरंजनाकडे असणार आहे.

मिथुन
मिथुन राशींच्या व्यक्तींना आज मित्र-मैत्रिणींचा चांगला सहवास लाभेल. आजचा दिवस अतिशय मनोरंजित असेल.

कर्क
आज तुम्हाला तुमच्या मुला-मुलींचे प्रश्न सोडवावे लागतील. आज तुम्ही आर्थिक क्षेत्रात पाऊल टाकण्याचा प्रयत्न कराल.

सिंह
आज कुटुंबीयांबरोबर दिवस चांगला जाईल. कार्यक्षेत्रात नवीन सुसंधी लाभेल.

कन्या
नोकरीमध्ये चांगले नावीन्य क्रमवाल. मोठ्या जिद्दीने नवीन कामाला सुरुवात करा. आजचा दिवस वैवाहिक जोडप्यांसाठी अत्यंत खास असणार आहे.

तुळ
आज तुमच्याकडे उसने दिलेले पैसे पुन्हा येतील. त्याचबरोबर कुटुंबीयांबरोबर आनंदात दिवस घालवाल.

वृश्चिक
आज आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी कमी होतील. आज तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी तुमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करेल.

धनु
धनु राशीसाठी येतं नवीन वर्ष अत्यंत खास असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

मकर
आज तुम्हाला कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. आज महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडण्याची शक्यता आहे. ऑफिस वरून घरी जाताना तुमच्या पत्नीसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जा.

कुंभ
कुंभ राशींच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त मान मिळेल. कार्यक्षेत्र वाढल्यामुळे वेतनश्रेणी देखील वाढलेली असेल.

मिन
आज तुम्हाला अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची गोड बातमी मिळेल. मीन राशींच्या बऱ्याच व्यक्ती धार्मिक संस्थानांना भेट देतील.

Latest Marathi News | Horoscope Today Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x