15 January 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Horoscope Today | आज जोडीदाराची चांगली साथ लाभेल तर, काहीजण पिकनिकसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन करतील, पहा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today

मेष
मेष राशींच्या व्यक्तींचा आज कार्यक्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढेल. दिवसभर आनंदी आणि प्रफुल्लित रहाल.

वृषभ
आज एखाद्या घटनेमुळे स्वतःला अतिशय भाग्यशाली समजाल. तांब्याचा प्रवास करण्याचा योग आहे.

मिथुन
मिथुन राशींचे आरोग्य थोडे अस्थिर असेल. घरात वैवाहिक कामांची धावपळ पाहायला मिळेल.

कर्क
कर्क राशींच्या महिलांना आज व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळेल. घरात शुभकार्य असल्यामुळे थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे.

सिंह
सिंह राशींचे व्यक्ती आज अतिशय आनंदात आणि मज्जेमध्ये दिवस घालवतील. काही मनोरंजित गेम्स, मूवी किंवा खेळण्याचा प्लॅन तयार कराल.

कन्या
कन्या राशींच्या व्यक्तींचा आज वैचारिक परिवर्तनाकडे कल असेल. तर काहींच्या कानावर गोड बातमी पडेल.

तुळ
तूळ राशींचे व्यक्ती आज बाहेर पिकनिकच स्पॉट गाठतील. दिवस अत्यंत मजेत आणि आनंदात घालवतील.

वृश्चिक
वृश्चिक राशींच्या व्यक्तींना कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येईल. आज कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

धनु
धनु राशींची आर्थिक स्थिती मजबूत असेल. आज व्यावसायिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अन्यथा नुकसान सहन करावे लागेल.

मकर
मकर राशींच्या व्यक्तींचा आरोग्य अत्यंत सुदृढ असेल. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम असेल.

कुंभ
कुंभ राशींनी आज विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीने सहकार्याची भावना दर्शवली तर सहसा टाळण्याचा प्रयत्न करा.

मीन
माझे मित्र मैत्रिणींच्या सहवासाने कार्य पार पडेल. तुमच्या कामासंबंधी मीटिंग किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News | Horoscope Today Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x