19 December 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, आयपीओ डिटेल्स नोट करा - GMP IPO HAL Share Price | डिफेन्स HAL कंपनी शेअरसहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL SIP Crorepati Formula | 'या' फॉर्म्युलाच्या मदतीने जो व्यक्ती SIP करेल तो करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती Horoscope Today | आज अनेकांच्या जीवनात नवीन गोष्टी घडतील तर, काहींना प्रमोशन वाढीची गोड बातमी ऐकायला मिळेल Suzlon Share Price | आता नाही थांबणार, मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, 100 रुपयांची लेव्हल ओलांडणार - NSE: SUZLON Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग- NSE: ASHOKLEY IPPB Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर
x

Horoscope Today | आज अनेकांच्या जीवनात नवीन गोष्टी घडतील तर, काहींना प्रमोशन वाढीची गोड बातमी ऐकायला मिळेल

Horoscope Today

मेष
तुम्ही हाती घेतलेली कामे पटापट पूर्ण होतील. आज तुमच्या जीवनात नवीन कामांच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

वृषभ
आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट उलगडेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद बहरेल. त्याचबरोबर आज तुमचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तयार होईल.

मिथुन
आज आर्थिकदृष्ट्या तुम्हाला चांगले पाठबळ मिळेल. प्रॉपर्टी संबंधित कामकाजे मार्गी लागतील. जीवनात नवीन सुसंधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

कर्क
कर्क राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस अत्यंत मनोरंजित असणार आहे. आज प्रॉपर्टी संबंधीत बरीच कामे मार्गी लागतील.

सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींना आरोग्यसंबंधित तक्रारी संभावतील. स्वतःची विशेष काळजी घ्या नाहीतर आरोग्य ढासळू शकते. बाकी आजचा दिवस अत्यंत आनंदात जाईल.

कन्या
कन्या राशींच्या व्यक्तींच्या घरी आज त्यांची नवीन मैत्रीण येऊ शकते. मित्र-मैत्रिणीच्या सहवासामुळे आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल.

तुळ
तूळ राशींच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात चांगले यश लाभेल. आजचा दिवस मानसन्मान आणि प्रतिष्ठेने बहरलेला असेल.

वृश्चिक
तुम्ही आज दिवसभर उत्साहित आणि प्रफुल्लित असाल. प्रॉपर्टीची सर्व कामकाजे पूर्ण होऊन खर्चिक गोष्टी होण्याची शक्यता आहे.

धनु
आज खिशाला कात्री लागू शकते त्यामुळे खर्चिक गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्या.

मकर
आज तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला सुयश लाभेल. भागीदारी व्यवसायात देखील चांगला नफा झालेला जाणवेल.

कुंभ
कुंभ राशीचे जातं का आजचा दिवस अतिशय उत्साहात आणि मनोरंजनात घालवतील. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभण्याची शक्यता आहे.

मिन
विद्यार्थीवर्ग शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतील. आजचा दिवस थोडा वेगळा असेल तुमच्या जीवनात नक्कीच काहीतरी नवीन घडेल.

Latest Marathi News | Horoscope Today Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(851)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x