26 January 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा
x

Horoscope Today | आजचा दिवस या राशीसाठी ठरणार अत्यंत खास; जोडीदाराकडून मिळेल खास खबर, तुमची रास कोणती

Horoscope Today

मेष
मेष राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. त्याचबरोबर तुमचे आरोग्य देखील सुदृढ राहणार आहे.

वृषभ
वृषभ राशींच्या जातकांना ऑफिसमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज लांबणीवर गेलेली कामे पटापट पूर्ण होतील. आरोग्याची थोडी तक्रार संभावेल.

मिथुन
आज व्यवसायिक प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आजचा दिवस अत्यंत मनोरंजक असणार आहे.

कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींनी आयुष्यातील कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्याकरिता वडील झाल्या व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा. आजचा दिवस फलदायी ठरू शकतो.

सिंह
आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अगदी आनंदात दिवस घालवाल. आजच्या दिवशी तुमच्या घरात एखादी नवीन आणि मौल्यवान वस्तू येण्याची शक्यता आहे.

कन्या
कन्या राशीच्या महिलांना त्यांची हरवलेली जुनी मौल्यवान वस्तू किंवा सोन्याची चैन आज पुन्हा मिळू शकते. आज तुमचा दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर

तुळ
तुळ राशीचे व्यक्ती कुटुंबीयांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा विचार करतील. आज तुम्हाला तुमच्या कार्यात जोडीदाराचे सौख्य लाभेल.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सहकार्य लाभेल. आज मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनू शकतो. आजचा दिवस अत्यंत आनंदात जाईल.

धनु
धनु राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराकडून अत्यंत प्रेमळ भावनेची साथ लागेल. धनु राशीचे जातक जीवनात काहीतरी नवीन करू पाहतील. आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.

मकर
नवविवाहित असलेल्या मकर जातीच्या राशींना आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरू शकतो. तुमच्या जोडीदाराकडून तुमच्यासाठी प्रेम वाढलेलं दिसेल. तुमचा दिवस अत्यंत आनंदात आणि उत्साहात जाईल. घरात लग्नकार्य असेल तर ते उत्तमपणे पार पडेल.

कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीचे सुवर्णसंधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या गाडीमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. आजचा दिवस अगदी उत्साहात जगाल.

मीन
मीन राशींचे व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अत्यंत सुदृढ राहतील. आज तुम्हाला मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागेल. आजचा दिवस अत्यंत उत्साहात आणि मनोरंजनात घालवाल.

Latest Marathi News | Horoscope Today Tuesday 17 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x