Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
Lakshmi Pujan | दिवाळी हा सण चैतन्याचा, उत्साहाचा आणि समृद्धी, भरभराटीचा असतो. दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे वसुबारसेने. त्यानंतर लक्ष्मीपूजन नंतर दीपावली पाडवा यांसारख्या तिथीनुसार दिवस पुढे जातात. शास्त्र प्रमाणे दिवाळी या सणाचं आपल्या भारतात एक विशेष स्थान आहे.
दिवाळीच्या सणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. दरम्यान काही दिवसांनी लक्ष्मीपूजन असून, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर घरात लक्ष्मी नांदण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. आज आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या करू नये याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर पाहूया.
घरामध्ये लक्ष्मी पाऊल ठेवते. लक्ष्मीच्या गेल्याने घरामधील वातावरण आनंददायी आणि समृद्धीने समृद्ध होतं. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या.
1) लक्ष्मीच्या आवडीचा भोग :
दिवाळी सणामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करण्यात त्यांच्या गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य देखील दाखवलं पाहिजे. यासाठी तुम्ही देवीच्या आवडीचा पदार्थ म्हणजेचं पुरणपोळीचा भोग चढवू शकता. असं केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील.
2) घर कायम स्वच्छ ठेवा :
तुम्ही आत्तापर्यंत वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंड देऊन हे वाक्य नक्कीच ऐकलं असेल की, ‘हात फिरे तिथे लक्ष्मी वसे’. घरामध्ये लक्ष्मीचा वावर होण्यासाठी तुम्हाला तुमचं घर कायम स्वच्छ आणि टापटीप ठेवणे गरजेचे आहे. कारण की लक्ष्मी घाण, केअर कचरा असणाऱ्या घराकडे ढुंकून देखील बघत नाही. त्याचबरोबर लक्ष्मी गृहप्रवेश देखील करत नाही.
3) धनत्रयोदशीला मौल्यवान वस्तू खरेदी करा :
शास्त्राप्रमाणे बऱ्याच व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करतात. सोनं खरेदी करणे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणणे अत्यंत फायद्याचे आणि भाग्याचे मानले जाते. तुम्ही सोन्याऐवजी एखादी मौल्यवान वस्तू देखील खरेदी करू शकता.
4) सायंकाळी 7 वाजता तुळशीसमोर दिवा लावा :
बऱ्याच महिला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुळशीसमोर दिवा लावतात. तसं पाहायला गेलं तर आपण दररोज तुळशीसमोर दिवा लावतो. परंतु खास लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा लावा. त्याचबरोबर सायंकाळी बरोबर 7 वाजता दिवा लावून घराची दार एक खिडक्या उघड्या ठेवा. असं केल्याने लक्ष्मीमाता तुमच्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करते आणि तुमच्या घराची गाठ घट्ट बांधून ठेवते.
या गोष्टी करणे टाळा
1) कडू जेवण बनवू नका :
दिवाळीचा सण हा लाडू, करंजी, शंकरपाळी आणि चमचमीत चकल्यांचा असतो. बहुतांश घरांत गोडधोड पदार्थांचा मधुर वास दरवळत असतो. अशावेळी तुम्ही कडू जेवण बनवणे टाळलं पाहिजे. कडू आणि तिकड जेवण अजिबात करू नका.
2) चुकूनही अन्नाचा अपमान करू नका :
दिवाळीच्या सणामध्ये माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये वास करत असते. अशावेळी तुम्ही अण्णाचा अपमान करून माता लक्ष्मीला दुखावू नका. बऱ्याच घरांमध्ये अन्न संपले नाही तर सरळ कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतात. तुमच्या अशा वागण्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर रागावते आणि चिडून तुम्हाला उध्वस्त करते.
3) भांडण आणि विवाद टाळा :
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचबरोबर संपूर्ण दिवाळी सणामध्ये तुम्ही भांडण आणि विवाद टाळले पाहिजे. जर तुमच्या घरात सतत कचकच आणि भांडण होत असतील तर, लक्ष्मी उंबरठ्यावरूनच परत फिरेल. तिला घरात येण्यास अजिबात आवडणार नाही. त्यामुळे एकमेकांशी भांडू नका. लक्ष्मीला भरलेलं घर त्याचबरोबर गुड्या गोविंदाने आणि एक विचाराने राहणारी माणसे आवडतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Lakshmi Pujan 28 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News