20 April 2025 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Monthly Numerology Horoscope | भाद्रपद महिन्यात या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचे भाग्य चमकणार, धन-लाभासाठी शुभं काळ

Numerology Horoscope

Monthly Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

हिंदू पंचांगानुसार :
हिंदू पंचांगानुसार या वेळी भाद्रपद महिना सुरू आहे. भाद्रपद महिना १२ सप्टेंबरपर्यंत राहील. जाणून घ्या कोणासाठी 12 सप्टेंबरपर्यंतचा काळ शुभ ठरणार आहे.

मूलांक 3 :
* आत्मविश्वास वाढेल.
* कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
* धनलाभ होईल.
* उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
* आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल.
* कामात यश मिळेल.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मूलांक 7 :
* आर्थिक बाजू भक्कम असेल.
* कामात यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागणार नाहीत.
* व्यवहारांसाठी वेळ शुभ आहे.
* गुंतवणुकीतून फायदा होईल.
* नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
* मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

मूलांक 8 :
* आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल.
* नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ चांगला आहे.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.
* मित्रांचे सहकार्य मिळेल.
* आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

मूलांक 9 :
* भाग्योदय घडणारच आहे.
* धनलाभ होईल.
* कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
* खूप मान-सन्मान मिळेल.
* प्रतिष्ठा वाढेल.
* गुंतवणुकीतून फायदा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Monthly Numerology Horoscope effect on these zodiac signs 13 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(589)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या