17 April 2025 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Negative Energy at Home | घरात नकारात्मक ऊर्जा चांगली नव्हे, तुमच्या घरात आहे ? असं ओळखा आणि हे उपाय करा

Negative Energy at Home

Negative Energy at Home | विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही विकसीत झाले असले तरी अनेक व्यक्ती आजही वाइट सावली, नकारात्मक ऊर्जा अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. खरंतर देव आणि राक्षस या अशा संकल्पना आहेत ज्या शक्यतो सिध्द करणे किंवा नाकारणे सामान्य माणसासाठी कठीण आहे. आता तुम्ही घरात काही दृर्घटना वारंवार घडत आहेत म्हणून आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे असे म्हणणारे काही लोक पाहिले असतील. जेव्हा आपण गृह प्रवेश करतो तेव्हा आपण वास्तूशांती करत असतो. मात्र तरी देखील काही काळाणे घरात सतत वाईट घटना किंवा तणावग्रस्त वातावरण पसरते याचे मुळ कारण काय याचा अनेक जण शोध घेतात.

मात्र सर्वांनाच त्याचे खरे कराण ओळखता येत नाही. त्यावेळी नकारात्मक ऊर्जेमुळे या घटना घडत असल्याचा अंदाड वर्तवला जातो. कधी कधी घरात सर्व काही छान सुरु असताना अचानक विनाकारण वाद होऊ लागतात. तर काही सदस्य सतत आजारी पडतात. त्यात काहींना आर्थिक अडचणी देखील उध्दभवतात. त्यामुळे तुमच्या बरोबर देखील असे प्रकार घडत असतील तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

नकारात्म ऊर्जा ओळखण्याचे संकेत
* घरातील महाड्या वस्तू तुटने किंवा वीजेच्या लाईट्स वारंवार खराब होणे.
* कुटूंबातील एक सदस्य सतत आजारी असणे, उपचार करुणही आजाराचे निदाण न होणे.
* विना कारण घरात तणाव वाढणे आणि डिप्रेशनमध्ये जाणे.
* कोणतेही चांगले काम हाती असताना अचानक त्यातून दूर जाणे आणि नुकसान होणे.
* डोक्यात सतत वाईट विचार येणे तसेच जिवन जगण्याचा कंटाळा येणे.

अशी शोधा घरातील नकारात्मक ऊर्जा
एक काचेचे ग्लास घ्या. त्यात पाणी आणि गंगाजल टाका. त्या पाण्यात गुलाबाच्या काही पाकळ्या टाका आणि एका ठिकाणी हे ग्लास लपवून ठेवा. संपूर्ण दिवसभर म्हणजे २४ तास हे ग्लास पाहू नका. २४ तासांनंतर ग्लास मधिल पाणी पाहा. जर त्या पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असेल तर समजून जा की घरात कोणतीतरी नकारात्मक ऊर्जा आहे. जर पाण्याचा रंग फार बदलला नाही तर तुमच्या घरात येणा-या अडचणी नकारात्मक ऊर्जे मुळे येत नाहीत असे समजा.

नकारात्मक ऊर्जा अशी दूर करा
* नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुमचे प्रवेश द्वार नेहमी स्वच्छ ठेवा.
* दरवाजाची कडी आणि खिडकी यांवर लिंबाचा रस टाका आणि स्वच्छ पाण्याने त्या पुसून घ्या.
* फरशी साफ करताना त्यात संधव मिठ घाला आणि फरशी स्वच्छ साफ करा.
* जर तुम्हाला दृष्टीच्या काही समस्या असतील तर ३ लाल मिर्च्या घ्या त्यावर मोहरीचे काही दाणे टाका आणि घड्याळाच्या दिशेने डोक्यावरून फिरवा.
* घरात एका ठिकाणी लाल रंगाच्या कापड्यात सवा किलो मिठ बांधून ठेवा. यावर कुणाची नजर पडणार नाही याकडे लक्ष द्या.
* घरात औशधी वनस्पतींचे झुडूप लावा.

या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या घरात असलेल्या नकारात्माक ऊर्जेचा शोध घेऊ शकता. तसेच तसे असल्यास त्यावर ऊपाय देखील करू शकता. ही सर्व माहिती ज्योतिषी शीतल शपरिया यांनी दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Negative Energy at Home Do you have negative energy in your home If so do this 31 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Negative Energy at Home(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या