26 January 2025 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

Numerology Horoscope | मंगळवार 9 ऑगस्ट | अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेल्यांसाठी उत्तम दिवस, शुभं आर्थिक लाभाचा दिवस

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1 :
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नशीब साथ देईल. बंद पडलेले पैसे सापडू शकतात. व्यवसायात नवे मार्ग निर्माण होतील. धनप्राप्तीच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे कौतुक होईल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक 2 :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. दिवसभर व्यस्तता राहील. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 3 :
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात सावधानता बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. वाद-विवादांच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 4 :
आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. खर्चाचा अतिरेक होईल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास अनुकूल राहील. बदलाच्या संधी मिळू शकतील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करता येईल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या आपणास देता येतील. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 5 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नशीबाची साथ मिळेल. सहकाऱ्यांच्या सहकार्याने कठीण कामेही करता येतील. अधिकाऱ्यांची जवळीक राहील. एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील, तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो.

मूलांक ६ :
आज नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आधीच असलेल्या समस्यांवर तोडगा निघेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांची जवळीक राहील. वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रमंडळींची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक ७ :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. भविष्याबद्दल मनात भीती निर्माण होईल. पूर्वापार कामांमध्ये प्रयत्नानंतर यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 8 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्र आणि व्यवसायात संयमाने काम करा. मनात एखाद्या गोष्टीबद्दल भीती निर्माण होईल. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 9 :
आजचा तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात आधीच भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा निघेल. नशिबाची साथ मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांची जवळीक राहील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. एकाग्रतेने वागा. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 09 August 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(532)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x