23 February 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Numerology Horoscope | 13 सप्टेंबर, मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आर्थिक प्रगती होऊ शकते. ऑफिसमधील सहकाऱ्यांची माहिती ठेवा, कोणीही तुमच्या कामाची चुकीची माहिती देऊ शकतो. जीवन साथीदाराला भविष्यातील योजना बनविण्यात सहकार्य मिळेल.
* लकी नंबर – 5
* शुभ रंग : निळा

मूलांक 2
ऊर्जा आणि हुशारीमुळे रखडलेली कामे पुढे जातील. परिवाराचे सहकार्य मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात. प्रियकराला आनंदी करण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील.
* लकी नंबर – 9
* शुभ रंग : फिकट पिवळा

मूलांक 3
बजेट केलं तर फायद्यात राहाल. आगामी काळात खर्च वाढू शकतो. विवाह निश्चित करता येईल. आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
* लकी नंबर – 9
* शुभ रंग : गुलाबी

मूलांक 4
धार्मिक कार्यात मन रमेल. आपण आपल्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन करू शकाल. अति रागामुळे भावंडांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
* लकी नंबर – 42
* शुभ रंग : गुलाबी

मूलांक 5
आरोग्य सैल होऊ शकते. पायाच्या दुखण्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. परीक्षेत यश मिळेल. पैशाचा जपून वापर करा. अधिक लाभाच्या मागे लागून नुकसानही होऊ शकते.
* लकी नंबर – 3
* शुभ रंग : केशरी

मूलांक 6
मन अशांत राहील, मन:शांतीसाठी ईश्वराचे मनन कराल किंवा काही चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. वायफळ वस्तूंवर खर्च होईल. पती-पत्नीमध्ये परस्पर सामंजस्य कमी राहील.
* लकी नंबर – 10
* शुभ रंग: हलका निळा

मूलांक 7
महिलांसाठी आजचा दिवस शुभ असेल. यामुळे वास्तुदोषही दूर होतील आणि घरात सुख-समृद्धीही राहील. प्रियकरासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. वायफळ वस्तूंवर खर्च होईल.
* लकी नंबर – 2
* शुभ रंग: ब्राउन

मूलांक 8
वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण होईल. स्थावर मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसचा फोन तुमची दिनचर्या बदलू शकतो. मित्राशी बोला, मन हलकं होईल.
* लकी नंबर – 25
* लकी कलर- ग्रीन

मूलांक 9
उत्साह आणि ऊर्जेने परिपूर्ण असेल. अति आत्मविश्वास टाळा. निर्णय घेण्यापूर्वी तपासा. तुमच्या स्टेटसमुळे लोक प्रभावित होतील आणि सन्मानही मिळेल. व्यावसायिक प्रवासाचा लाभ होईल. नवीन व्यवसाय सुरू करता येईल.
* लकी नंबर – 11
* शुभ रंग: नींबू

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 13 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(534)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x