22 November 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Rahu Mangal Yuti | मंगळ आणि राहूच्या युतीमुळे 10 ऑगस्टपर्यंत या 7 राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ काळ

Rahu Mangal Yuti

Rahu Mangal Yuti | राहू आणि मंगळ यांच्या संयोगाने अंगारक योग तयार होतो. ज्योतिष शास्त्रात अंगारक योग अशुभ मानला जातो. 27 जून ते 10 ऑगस्ट या काळात राहू आणि मंगळाचा मिलाफ मेष राशीत राहील. या युतीमुळे अनेक लोकांना फायदा होईल आणि काही राशींना नुकसान होऊ शकते. जाणून घ्या अंगारक योगाच्या कोणत्या राशींना होणार फायदा आणि नुकसान.

मेष राशी :
मान-सन्मानात वाढ होईल. आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात.

मिथुन राशी :
या काळात आपली प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीचे योग येतील. व्यवसायात लाभ होईल.

कर्क राशी :
कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीत यश मिळू शकेल. व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.

सिंह राशी :
सिंह-सिंह राशीच्या लोकांच्या मानात वाढ होईल. धार्मिक यात्रेचे योग येतील. या काळात तुम्हाला करिअरमध्ये बढती मिळण्याची दाट शक्यता निर्माण होईल.

तूळ राशी :
तूळ राशीच्या लोकांना या काळात लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्नात वाढ होऊ शकते.

वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीचे लोक शत्रूंवर विजय मिळवतील. नोकरीत लाभाचे योग आहेत. जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल.

धनु राशी :
धनु राशीच्या व्यक्तींना कालावधीत अपघाती धनलाभ होऊ शकतो. एखाद्या वास्तू किंवा वाहनासाठी खरेदी करण्याचे योग येतील.

या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी :
अंगारक योगाचा काळ वृषभ, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी अशुभ ठरू शकतो. या काळात पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. स्थानात बदल होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rahu Mangal Yuti beneficial for these 7 zodiac signs peoples check details 07 July 2022.

हॅशटॅग्स

#Astrology(336)#Rahu Mangal Yuti(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x