16 January 2025 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Rashi Parivartan Effect | वृश्चिक राशीत 3 ग्रहांचा प्रवेश, काही राशींसाठी भाग्योदय होणार, या 4 राशींवर सर्वाधिक परिणाम होणार

Rashi Parivartan Effect

Rashi Parivartan Effect | ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वृश्चिक राशीत 3 ग्रह प्रवेश करणार आहेत. ११ नोव्हेंबरला शुक्र, १३ नोव्हेंबरला बुध आणि १६ नोव्हेंबरला सूर्य प्रवेश करेल. शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश केल्याने काही राशींना भाग्योदय होणारच आहे. चला जाणून घेऊया, वृश्चिक राशीत शुक्र, बुध आणि सूर्य यांच्या प्रवेशाचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल.

मिथुन राशी :
* पैसा- फायदा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.
* व्यवसायात लाभ होईल.
* भावंडांची मदत मिळू शकेल.
* धैर्य आणि पराक्रम वाढेल.
* मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
* जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
* कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
* नशीब साथ देईल.
* नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ चांगला राहील.
* आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
* कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
* दांपत्यजीवनात सुखाचा अनुभव घ्याल.
* अचानक कुटुंबाकडून शुभवार्ता मिळू शकतात.

कर्क राशी :
* नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ चांगला आहे.
* मान-सन्मान मिळेल.
* कामात यश मिळेल.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.
* कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
* चांगले परिणाम मिळतील.
* नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
* पदोन्नती किंवा आर्थिक लाभही होतील.
* कोणत्याही नवीन कार्याच्या प्रारंभासाठी सूर्य संक्रमण फायदेशीर ठरेल.
* शिक्षण क्षेत्राशी संबंधितांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.
* व्यवहारांसाठी वेळ शुभ आहे.

वृश्चिक राशी :
* या काळात कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा वाढेल.
* नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात.
* आत्मविश्वास वाढेल.
* वैवाहिक जीवन सुखकारक राहील.
* पैशाचा फायदा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.
* पैशांशी संबंधित गोष्टीत यश मिळेल.
* समाजात मान-सन्मान वाढेल.
* प्रतिष्ठा वाढेल.
* गुंतवणुकीचा फायदा होईल.

मीन राशी :
* व्यवहारांसाठी वेळ शुभ आहे.
* या काळात तुमचा आदर वाढेल.
* क्षेत्रात लाभ होईल.
* सूर्य संक्रमण काळात यश मिळेल.
* धनप्राप्तीच्या नव्या संधी प्राप्त होतील.
* व्यापारी नफा कमावू शकतात.
* हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rashi Parivartan Effect on 4 zodiac signs check details 06 November 2022.

हॅशटॅग्स

#Rashi Parivartan Effect(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x