Shani Uday 2022 | आज 24 फेब्रुवारीला होणार आहे शनिदेवाचा उदय | या राशींना मिळणार शुभ परिणाम
मुंबई, 24 फेब्रुवारी | शनिदेव 22 जानेवारीला मावळले होते आणि आज म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी उदयास आले आहेत. शनिदेवाच्या उदयाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. काही राशींसाठी शनी उदय शुभ तर काही राशींसाठी शनि उदय (Shani Uday 2022) अशुभ सिद्ध होईल. ज्योतिष शास्त्रानुसार खाली दिलेल्या 6 राशींना शनि उदयाचा विशेष लाभ मिळेल.
Shani Uday 2022 will be auspicious for some zodiac signs and Shani rise will prove to be inauspicious for some zodiac signs. The 6 zodiac signs mentioned below will get the special benefit of Shani Uday :
मेष :
तुमच्या राशीच्या दहाव्या घरात शनिचा उदय होईल. तुमच्या राशीत मंगळ प्रारब्धाच्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीत राजयोग तयार होत आहे. या काळात राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते.
वृषभ :
शनि उदय तुमच्या जीवनात आनंद आणेल. व्यापार्यांना या काळात नफा होईल. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही कोणतेही काम कराल, यश मिळेल.
कर्क :
शनि उदय तुमच्या राशीच्या सातव्या घरात म्हणजेच वैवाहिक जीवन, भागीदारीमध्ये होत आहे. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
तूळ :
तुमच्या राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच सुख, वाहन आणि माता या स्थानात शनिचा उदय होत आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम कराल. व्यापाऱ्यांना फायदा होईल.
मकर :
मकर राशीच्या लोकांच्या नशिबाच्या घरात बुध स्थित आहे. शनीच्या उदयाने तुमच्या कुंडलीत त्रिकोण राज योग तयार होईल. या काळात व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळेल.
कुंभ :
शनीच्या उदयाचा कुंभ राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल. शनीच्या अधिपत्याखाली असलेल्या या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामात तुम्ही कौतुकास पात्र असाल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shani Uday 2022 on 24 February 2022 check effect on zodiac sings.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय