Shukra Rashi Parivartan | 'या' 3 राशी ठरणार नशीबवान! 3 नोव्हेंबरपासून शुक्र राशी परिवर्तनाने घरात सुख-सौभाग्य-आर्थिक शुभं काळ
Shukra Rashi Parivartan | वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख, संपत्ती, विलास आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक मानला गेला आहे. शुक्र जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो.
सध्या शुक्र सिंह राशीत विराजमान असून ३ नोव्हेंबर ला तो सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्र 29 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहील. शुक्र राशी परिवर्तनाच्या प्रभावामुळे काही राशींना धनलाभासह पदोन्नतीची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना 3 नोव्हेंबरपासून शुक्राचे भाग्य चमकू शकते.
कर्क राशी
ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ ठरणार आहे. शुक्र संक्रमणाच्या प्रभावाने नशिबाची साथ मिळेल. कामांमध्ये गती मिळेल. या काळात तुमची रखडलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन नशीब उजळवू शकते. शुक्र बदलाच्या प्रभावाने आपण प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. आकस्मित धनलाभाचे मार्ग खुले होतील.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. शुक्र संक्रमणाच्या प्रभावाने आपण लांबचा प्रवास करू शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. दांपत्य जीवन सुखमय राहील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यात अनपेक्षित घटना पैसा देऊन जातील.
News Title : Shukra Rashi Parivartan effect on 3 zodiac signs check details on 19 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON