17 April 2025 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Surya Grahan 2022 | ज्योतिष शास्त्राप्रमाणे सूर्यग्रहणामुळे या 4 राशींच्या समस्या वाढू शकतात, काही करून हा दिवस टाळावा

Surya Grahan 2022

Surya Grahan 2022 ​​| ज्योतिष शास्त्रात सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. 2022 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी होणार आहे. सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या मते, सूर्यग्रहणाचा दिवाळी पूजन किंवा गोवर्धन पूजेवर परिणाम होणार नाही. जाणून घ्या सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या राशींनी काळजी घ्यावी.

सूर्यग्रहण 2022 ची वेळ :
सूर्यग्रहण मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल, जे 06 वाजून 25 मिनिटांपर्यंत राहील. ग्रहणाचा मध्य काळ ०५ वाजून २८ मिनिटांनी असेल आणि मोक्ष ०६ वाजून २५ मिनिटांनी होईल.

सूर्यग्रहणाच्या वेळी या लोकांनी सावध राहावे :

वृषभ राशी :
सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मन अस्वस्थ राहू शकते. धनहानी होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी :
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणाचा कालावधी कठीण असू शकतो. यावेळी अनावश्यक खर्च टाळावेत. कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात तोटा सहन करावा लागू शकतो. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.

कन्या राशी :
कन्या आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगा. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे टाळा. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. इजा होण्याची शक्यता आहे.

तुळ राशी :
सूर्यग्रहण तुळ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकते. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Surya Grahan 2022 effect on few zodiac signs check details 23 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Surya Grahan 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या