17 April 2025 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Surya Grahan Effect | आजच्या सूर्यग्रहणाने या 4 राशींच्या लोकांसाठी आणली मोठी संधी, नशीब चमकणार आहे

Surya Grahan Effect

Surya Grahan Effect | या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (सूर्यग्रहण ऑक्टोबर २०२२) आज होणार आहे. या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा असेल. काही राशींना या सूर्यग्रहणाचा त्रास सहन करावा लागणार असून त्यांची अनेक कामे बिघडतील. त्याचबरोबर अशा 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण आनंद घेऊन येत आहे. त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत आणि ग्रहणामुळे त्यांना कोणते फायदे मिळणार आहेत ते आपण पाहूया.

सिंह राशी :
ऑक्टोबरमधील हे सूर्यग्रहण आर्थिक लाभाच्या अनेक संधी घेऊन येणार आहे. गुंतवणुकीच्या संधी मिळतील आणि अडकलेले काम वेगाने पुढे जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. ऑफिसमध्ये अनेक नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बिझनेस ट्रिपला जाण्याची शक्यता संभवते. वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो.

वृश्चिक राशी :
या राशीचे लोक आपल्या सोयीसाठी अनेक चैनीच्या वस्तू खरेदी करू शकतात. व्यवसायात काही अडचणी येतील, पण सहकाऱ्यांच्या मदतीने त्यावर मात कराल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी परिस्थिती आपल्या बाजूने असेल. तसेच काही नवीन क्षेत्रात गुंतवणूक करू शकता. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी पेपर नीट वाचा.

मिथुन राशी :
कुटुंबात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवनात सुख-समाधान लाभेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. गुंतवणुकीत लाभ होऊ शकतो. एखादे जुने प्रकरण आपल्या बाजूने निकाली काढता येईल. आपण नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता.

मीन राशी :
आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात लाभाची स्थिती राहील आणि अनेक मोठे सौदे मिळू शकतील. नोकरीत बढती किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याची किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Surya Grahan effect on these 4 zodiac signs check details 25 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Surya Grahan Effect(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या