महत्वाच्या बातम्या
-
Hot Stocks | L&T सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा, मोठी कमाई होणार - Marathi News
Hot Stocks | भारतीय शेअर बाजारात सध्या जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात काही निवडक शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्सची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एल अँड टी फायनान्स, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया, आयटीसी आणि पर्सिस्टंट सिस्टीम कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, दीर्घकाळात हे शेअर्स गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | 7 ते 15 रुपयांचे 5 शेअर्स सेव्ह करा, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय, संधी सोडू नका - Marathi News
Hot Stocks | बुधवारी निफ्टी इंडेक्स 200 अंकांनी घसरला होता. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स 25000 अंकावर पोहचला होता. बुधवारी अनेक पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये व्यवहार करत होते. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. यापैकी काही पेनी स्टॉकच्या किमती 8 रुपये ते 16 रुपये दरम्यान आहे. तज्ञांच्या मते, हे स्वस्त शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | 6 रुपये ते 19 रुपये किंमतीचे 5 शेअर्स, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय - Marathi News
Hot Stocks | सोमवारी भारतीय शेअर बाजारात किंचित कमजोरी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्सने 24750 अंकांची पातळी स्पर्श केली होती. दिवसा अखेर निफ्टी इंडेक्स 24930 अंकावर क्लोज झाला होता. जागतिक नकारात्मक कारणांमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
4 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | कमाईची संधी सोडू नका! हे 5 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये 65 टक्केपर्यंत परतावा देतील
Hot Stocks | चालू आठवड्यात बँकिंग सेगमेंटमुळे भारतीय शेअर बाजारात किंचित घसरण पहायला मिळाली होती. बँकिंग स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान बँकिंग स्टॉक 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देऊ शकतात, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स! रोज 20% अप्पर सर्किट हिट, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतामुळे परिकिय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये इराण आणि इस्राईल यांच्या युद्ध होण्याचे दाट संकेत मिळत आहेत. इराणने युद्धाची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे अनेक देशातील गुंतवणूक बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पटापट परतावा देणारे 5 शेअर्स खरेदी करा, प्रतिदिन 10% ते 20% परतावा मिळतोय
Hot Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात अनागोंदी कारभार पाहायला मिळाला होता. निफ्टी इंडेक्स 800 अंकांनी घसरून 23900 वर पोहचला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे बाजारात मंदी असो की मार्केट क्रॅश झाला असो, तेजीत वाढतातच. चला तर मग जाणून घेऊ स्टॉक पाच स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | रोज 20% अप्पर सर्किट हीट करत आहेत हे 5 स्वस्त शेअर्स, शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा
Hot Stocks | भारतीय शेअर बाजारात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स आपल्या नवीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. नुकताच निफ्टी इंडेक्स 24600 अंकांच्या पार गेला होता. सेन्सेक्सने देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती.
6 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | सॉलिड प्राइस व्हॉल्यूम ब्रेकआउटवर ट्रेड करणारे 10 शेअर्स BUY करा, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
Hot Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी NSE आणि BSE वर सॉलिड प्राइस व्हॉल्यूम ब्रेकआउट पाहायला मिळाले होते. पुढील काळात नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, हुडको आणि आयनॉक्स विंड यासारख्या टॉप 10 दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 रुपयेवरून वाढून 430 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 2100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 407.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS