महत्वाच्या बातम्या
-
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News
Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने थेट बाजी मारत घवघवीत यश मिळवले आहे. पुन्हा एकदा भाजप सरकारचे वर्चस्व राज्यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान आचारसंहितेआधी लगाम लागलेल्या लाडक्या बहिणी योजनेला पुन्हा एकदा उत्स्फूर्ति मिळणार आहे. लवकरच लाडकी बहीण 1500 नाही तर, 2100 रुपये कमवणार आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Viral Video | रॅगिंग संबंधिचा व्हिडिओ पाहिला का; तरुणांचा घोळका आणि हॉटेल रूममधील तो धडकी भरवणारा व्हिडिओ होत आहे वायरल
Viral Video | दहावीची परीक्षा दिल्यानंतर लगेचच आपण कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं याची धडपड अनेक विद्यार्थी तरुणांमध्ये सुरू होते. आपल्याला उच्च शिक्षणासाठी चांगले कॉलेज आणि शिक्षक लाभावे यासाठी बरेच तरुण मेहनत आणि धडपड करत असतात.
2 महिन्यांपूर्वी -
National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
National Education Day | शिक्षण हा समाजाचा आणि प्रबोधनाचा मूळ पाया आहे. आपल्या गुणवत्तेचे प्रमाण शिक्षणावरूनच ठरवले जाते. त्याचबरोबर एखादा देश किंवा एखादी संस्कृती किती प्रमाणात प्रगतशील आहे हे देखील त्या देशाच्या किंवा राज्याच्या शिक्षण संस्थेवरच आधारित असते.
2 महिन्यांपूर्वी -
Viral Video | साप पकडण्यासाठी येते 'साडी गर्ल', विषारी साप पकडताना नेसते साडी, नेमकी कोण पाहूया - Marathi News
Viral Video | तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर खतरनाक व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील. वाघांचे, पाळीव कुत्र्यांचे, रस्त्यांवरील कुत्र्यांचे, त्याचबरोबर विषारी नागांचे आणि सापांचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर दररोज वायरल होत असतात. असाच एक खतरनाक व्हिडिओ तरुणीचा आणि सापाचा वायरल होत आहे. हे तरुणी चक्क साडी नेसून साप पकडायला जाते. तिने आत्तापर्यंत पकडलेले सर्व साप हे साडी नेसूनच पकडले आहे. त्याचबरोबर तिच्या अकाउंटवर जेवढ्याही पोस्ट आहे तर त्यामध्ये तिने साडीच परिधान केले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News
Viral Video | सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली देखील चर्चा व्हावी आणि आपण प्रचंड वायरल व्हावं असं अनेक जणांना वाटतं. परंतु काही लोक फेमस आणि वायरल होण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊन विचित्र गोष्टी करतात. यासाठी ते प्रचंड प्रमाणात टोल देखील होतात.
3 महिन्यांपूर्वी -
Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल
Local Train Viral Video | सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जगामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत याचा वेळोवेळी आढावा मिळतो. दरम्यान तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या सोशल हँडलवर अतरंगी सतरंगी व्हिडिओ अनेक वेळा पाहिले असतील.
3 महिन्यांपूर्वी -
Crocodile Viral Video | पाल समजून मगरीच्या पिल्लाला आणलं घरी, काही दिवसांनी घडली 'ही' गोष्ट - Marathi News
Crocodile Viral Video | तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर अनेक विचित्र पद्धतीचे व्हिडिओ पाहिले असतील. काही व्हायरल व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. अशातच सध्या जमिनीवर सरपटणारे प्राणी पाळण्याचं याड अनेकांना लागलं आहे. यादरम्यानच्या अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, तिकीट असे बुक करा, स्लीपर कोचच्या पैशात AC कोचने प्रवास करा
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा असे घडते की तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट बुक केले आहे, पण AC3 मध्ये तुमची बर्थ कन्फर्म आहे. आता रेल्वेने दिलेल्या या उपकारामुळे खूश होण्याऐवजी त्यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
3 महिन्यांपूर्वी -
Ratan Tata Passes Away | उद्योग रत्न काळाच्या पडद्याआड, 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News
Ratan Tata Passes Away | भारताचे सर्वात मोठे उद्योगपती त्याचबरोबर उद्योगाप्रमाणेच विशाल हृदय असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांमधून हरपलं आहे. उद्योगपती आणि ट्रस्ट टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठे अपडेट, 1 ऑक्टोबरपासून टाइम स्लॉट बुक करा, अन्यथा पेन्शन थांबेल - Marathi News
Pension Life Certificate | दरवर्षी देशभरातील लाखो पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र, पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी सरकार विविध पर्याय उपलब्ध करून देते. आता पेन्शनधारकांना घरबसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | आता झटक्यात रेल्वे कन्फर्म तिकीट बुकिंग होणार, न बुकिंग फेल न पैसे कट होण्याचं टेन्शन
Railway Confirm Ticket | रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या अनेक प्रवाशांची तक्रार असते की, पहिल्यामध्ये कन्फर्म तिकीट दाखवले जाते, पण बुकिंग केल्यावर इतका वेळ लागतो की वेटिंग होते किंवा अनेकवेळा पैसे कापले जातात पण संथ प्रक्रियेमुळे तिकीट काढता येत नाही. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) अशा प्रवाशांना भेटवस्तू देणार आहे. डोळ्याच्या झटक्यात लवकरच ऑनलाइन तिकिटे बुक केली जातील. त्यासाठी थोडी वाट पहा. जाणून घेऊया IRCTC चा संपूर्ण प्लॅन…
5 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | गुड-न्यूज! DA वाढ 53% पर्यंत निश्चित! सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगाराप्रमाणे रक्कम नोट करा
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी आली आहे. जुलै-सप्टेंबरच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Recruitment 2024 | सरकारी SBI बँकेत 1040 जागांसाठी भरती, महिना पगार 90,000 रुपये, करा अर्ज
SBI Recruitment 2024 | देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) हजारो रिक्त जागा भरल्या आहेत. या रिक्त पदांमध्ये सर्वाधिक वेतन 90,000 हजारांपर्यंत आहे. या पदांसाठी 19 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहे. स्टेट बँकेने 1040 जागांसाठी पात्रता, वेतन आणि पात्रतेशी संबंधित सर्व माहिती दिली आहे. या 1040 जागांसाठी वेगवेगळी पदे आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Post office Recruitment | सरकारी पोस्ट ऑफिसमध्ये 44,000 जागांसाठी भरती, शिक्षण 10'वी पास, पगार रु.29,000
Post office Recruitment | इंडिया पोस्ट जीडीएस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय टपाल विभागाने १४ हजारांहून अधिक ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) भरतीसाठी 15 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी अर्ज कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगतो.
6 महिन्यांपूर्वी -
Bank Of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लर्क पदांसाठी भरती सुरु, पगार रु.64,000 पर्यंत, शिक्षण 10 वी पास
Bank Of Maharashtra | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही चांगली संधी आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने क्रीडा कोट्यांतर्गत ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जर तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता bankofmaharashtra.in. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी
Brand Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलेलं वचन पाळलं आहे. काँग्रेसची सत्ता आलेल्या एका राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन तेलंगणातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, दोन लाख रुपयांची कर्जमाफी लवकरच लागू केली जाईल.
7 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | ठरलं तर! सरकारी कर्मचाऱ्यांना 28 मार्चला मिळणार मोठी बातमी, मूळ वेतन वाढीबाबत अपडेट आली
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी पूर्वीच एक भेट मिळाली आहे. त्यावेळी केंद्र सरकारने त्यांचा महागाई भत्ता (DA Hike) 50 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून करण्यात आली. आता मार्चअखेर थकबाकीसह तो भरला जाणार आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Lok Sabha Election 2024 | गुजरातमध्येही भाजप उमेदवारांना पराभवाची भीती, दोन उमेदवारांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला दुहेरी धक्का बसला आहे. दिवसभरात भाजपच्या दोन उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय अचानक जाहीर केला आहे. गुजरातच्या वडोदरा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रंजन भट्ट यांनी सकाळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
10 महिन्यांपूर्वी -
जरांगेचे सहकारी? नाही!...शिंदे-फडणवीस सरकारमधील सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्याचे मनोज जरांगेवर 'स्क्रिप्टेड' आरोप
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांना पाणी पाजू देण्याची संधी न लाभल्याने प्रसिद्धीपासून वंचित राहिलेले त्यांचे मित्र आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांप्रमाणे वर्तन करणारे किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी आज मनोज जरांगे यांच्यावर मोठे आरोप केले. पण समाज माध्यमांवर अजय बारस्कर यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, यावरून राज्य सरकारवर देखील नेटिझन्स संशय व्यक्त करताना दिसत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
मराठ्यांसोबत पुन्हा तेच-तेच का घडतं? 2018 मध्ये भाजपच्या फुगड्या, 2024 मध्ये शिंदेंच्या राजकीय सगेसोयऱ्यांचे अभिनंदनाचे इव्हेन्ट
Maratha Reservation | विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER