नाव ने घेता राज ठाकरेंची प्रथमच टीका | त्यावर अनेक मराठी नेटिझन्सचे प्रतिप्रश्न | तर अमराठी घेत आहेत मजा
Raj Thackeray | उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय.एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी पहिली प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले.
राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मशिदीवरील अजानच्या भोंग्यावरून मनसेनं राज्यात मोठं आंदोलन सुरू केले होते. त्याचबरोबर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावरही राज यांनी सरकारवर टीका केली होती. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही मनसेच्या आमदारानं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मतदान केले होते.
दरम्यान, त्यांनी थेट नाव न घेता ३ भाषेत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!. हिंदीमधूनही राज ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. हिंदीमधून राज ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. ‘जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना निजी कर्तृत्व मानने लगता है उस दिन से पतन का प्रवास शुरु होता है’ अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
समज तुला मुलगा आहे आणि पुतण्या आहे तर तू मुलाची जास्त काळजी करशील की पुतण्याची तू मुलाची जास्त काळजी करशील कारण हा मानवी स्वभाव आहे राज ठाकरेंना सख्खा भाऊ असता आणि त्या भावाला पण मुलगा असता तर राज ठाकरे यांनी अमित ठाकरे आयवजी त्यांच्या भावाच्या मुलाला मनयुवासेनेचा अध्यक्ष केलं
— Pravin Jadhav 🏹 (@PravinJ33472275) June 30, 2022
आपण पण ठाकरे आडनाव सोडलं तर आपलं कर्तृत्व शून्य आहे
— Pravin Jadhav 🏹 (@PravinJ33472275) June 30, 2022
In parallel universe…! pic.twitter.com/KDvydyA2EW
— Faijal Khan (@faijalkhantroll) June 30, 2022
13 आमदार निवडून आल्यामुळे माझ्यासारखा कोणचं नाही हा अहंकार माणसाला शून्य आणि एकावर आणुन ठेवतो.. तोच दुसऱ्याने स्वकर्तुत्वाने मुंबई महानगरपालिका पासून 2014 ला मोदी लाटेविरोधात 63 आमदार जिंकून आणणाऱ्याच्या प्रवासाला आणि तरीही अत्यंत नम्रपणे जनतेसमोर जाणाऱ्याचा हेवा करेल नाहीतर काय
— Adv. Dnyaneshwar Gawade (@Dnyanu_gawade) June 30, 2022
शुभप्रभात साहेब, अगदी बरोबर, आपले कर्तृत्व एवढे आहे कि तुम्हाला कधीच 40 आमदार सोडून जाऊ शकत नाहीत…
— VAIBHAV KOKAT (@ivaibhavk) June 30, 2022
बाळासाहेब यांचा पुतण्या म्हणून तुम्हाला काही प्रमाणात नशिबाने मतं मिळतात.नाहीतर तुमचा कर्तृत्व शून्य आहे.
— Umesh R. Ghole – उमेश रा.घोले. (@gholeumesh89) June 30, 2022
जेव्हा एखादा माणूस स्वत:लाच एकमेव कर्तृत्ववान समजू लागतो, मी आणि फक्त मीच हा अहंकार बाळगतो, पाकिटांच्या वजनाप्रमाणे आपली मते, धेय्य धोरणे, दिशा, वक्तव्य व निष्ठा बदलतो तेव्हा त्याचा राज ठाकरे होतो.
— Vinay Raju Patil (@VinayRajuPatil) June 30, 2022
तुमच्या मंद कार्यकर्त्यांना भाजपचा की स्वतःच्या मनसेचा झेंडा घेऊ हाती.. हा संभ्रम दूर करा मग भावकित भांडण करा..
— Sandy Nikam (@SandyNikam12) June 30, 2022
तुमचं पत्त कट झालं साहेब… ब्रिजाभुशन कडून राज ठाकरे चा ब्रँड पायाखाली तुडविले आणि शिंदे कडून उद्धव ठाकरे च्या पाठीत वार करून त्यांना ही संपवण्याचा प्रयत्न झाला…… आता @RajThackeray तुम्ही टाकलेलं हे पोस्ट हे स्वतःसाठी आहे की अजून कोणासाठी ते तुम्हीच पाहा… जय महाराष्ट्र.
— Vaibhav (@vkal99947882) June 30, 2022
“भावकी”वादाचं उत्तम उदाहरण,
भावकी सारख दलिंदर कोणीचं नसतं कारण,
“माझं वाईट झालं याचं दु:ख नाही पण त्याचं ही वाईट झालं याचा सगळ्यात जास्त आनंद आहे..”
हीचं मानसिकता दोघांचं ही वाटोळं करत असते, हेचं कधी दोघांच्या लक्षात येत नाही..
— Abhijit Salunke (@a_salunke999) June 30, 2022
तुमचं नशीब तुम्हाला बाळासाहेबांचे पुतणे म्हणवता आले. तुमचं नशीब तुम्हाला त्यांची नक्कल करता आली.
पण तुमचं कर्तृत्व नाही म्हणून बाळासाहेबांचा वारसा पुढे नेता नाही आला.
सुदैव माझं मी तुमचा FANBOY म्हणून कॅन्टीन्यू नाही झालो.
Feel pity for my younger me.
— सागर (@MarathaMukti) June 30, 2022
स्वतःबद्दल इतकं स्पष्ट बोलणं हिंमतीचं काम आहे.
— Amit Chivilkar (@amitchivilkar) June 30, 2022
तुमचा भोंगा आता वाजलं का ?
फडणवीस आला तर त्यावेळेस भोंग्याचे राजकारण करणार की नेहमी प्रमाणे सेटलमेंट करणार ?
अयोध्या ला जाण्याची धमक ठेवता का ?
महागाई वरती बोलणार का ?
शिवसेने ला लक्ष्य करण्याव्यतिरीक्त दुसरा मुद्दा आहे का पक्षाकडे ?— दादाराजे_9993 (@Omi9993) June 30, 2022
एव्हडा तोडून बोलू नका, शेवटी तुमचे बंधू आहेत ते. त्यांनी काल महाराष्ट्राची मन जिंकले। बाकी कोणी किती कर्तृत्व केला हे जाणता ठरवेल। बघा आणखी एकत्र येता येईल का ते? तुमच्याकडून पण महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत।
— Hanumant Chavan (@hanumantchavan) June 30, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MNS Chief Raj Thackeray tweet after Eknath Shinde rebel check details 30 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER